लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Ajit Pawar Passed Away : मोठा स्फोट झाला नंतर कळालं त्यात दादा आहे...; ग्रामस्थांनी सांगितलं नेमकं काय घडलं ? - Marathi News | Ajit Pawar Passed Away There was a big explosion, later it was discovered that Dada was involved...; Villagers told how exactly the accident happened? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठा स्फोट झाला नंतर कळालं त्यात दादा आहे...; ग्रामस्थांनी सांगितलं नेमकं काय घडलं ?

या अपघातात उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह पीएसओ विदिप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला आहे. ...

अजित पवारांच्या विमान अपघाताचे नेमके कारण काय? वायुसेनेतील अधिकाऱ्यांनी केले मोठे खुलासे - Marathi News | know about what is the exact reason for maharashtra deputy cm ajit pawar plane crash former indian air force officials made major revelations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या विमान अपघाताचे नेमके कारण काय? वायुसेनेतील अधिकाऱ्यांनी केले मोठे खुलासे

Ajit Pawar Plane Crash Reason: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे नेमके कारण काय, ते ब्लॅक बॉक्सच्या तपासात स्पष्ट होईल, असे म्हटले जात आहे. ...

Utkarsh Shinde : "राष्ट्रवादी पुन्हा, आपला दादा लय रुबाबदार..."; उत्कर्ष शिंदेने सांगितली अजित पवारांची 'ती' आठवण - Marathi News | Utkarsh Shinde reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राष्ट्रवादी पुन्हा, आपला दादा लय रुबाबदार..."; उत्कर्ष शिंदेने सांगितली अजित पवारांची 'ती' आठवण

Utkarsh Shinde And Ajit Pawar : गायक उत्कर्ष शिंदे याने अजित पवार यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. ...

Ajit Pawar Passed Away: दादांची एक आठवण! २००४ साली मुख्यमंत्रिपद सोडल्याने अजित पवार झाले होते नाराज - Marathi News | Ajit Pawar was upset when he left the post of Chief Minister in 2004 pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादांची एक आठवण! २००४ साली मुख्यमंत्रिपद सोडल्याने अजित पवार झाले होते नाराज

२००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ६९, तर राष्ट्रवादीला ७१ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित असताना, काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले होते ...

“अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले”: सपकाळ - Marathi News | with the demise of deputy cm ajit pawar maharashtra has lost a courageous capable and people oriented leadership said congress harshwardhan sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले”: सपकाळ

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Sad Demise: अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ...

महाराष्ट्रभरातून हजारो गाड्या बारामतीकडे यायला निघाल्या...! कार्यकर्त्यांना राहवेना, डोळ्यांत अश्रू  - Marathi News | Ajit Pawar plane crash update: Thousands of cars from all over Maharashtra set off for Baramati...! Activists don't want to stay, tears in their eyes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रभरातून हजारो गाड्या बारामतीकडे यायला निघाल्या...! कार्यकर्त्यांना राहवेना, डोळ्यांत अश्रू 

Ajit Pawar plane crash update Baramati: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्रभरातून हजारो कार्यकर्ते बारामतीकडे रवाना. शहरात भावूक वातावरण आणि मोठी गर्दी. ...

'राजेश, मला रिझल्ट दे!' अजितदादांच्या शेवटच्या फोनची आठवण अन् आ. विटेकर ढसाढसा रडले - Marathi News | Ajit Pawar Death: "Rajesh, do whatever you want, but give me the results!" That last call from Dada 3 days ago and MLA Vitekar burst into tears. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'राजेश, मला रिझल्ट दे!' अजितदादांच्या शेवटच्या फोनची आठवण अन् आ. विटेकर ढसाढसा रडले

Ajit Pawar Death: प्रचार दौरा अर्धवट सोडून आमदार राजेश विटेकर बारामतीकडे रवाना; अजितदादांच्या आठवणीने डोळे ओलावले. ...

मुंबईत सगळी कामे केली, फाइल्स क्लिअर केल्या; बारामतीला जाण्यापूर्वी अजित पवारांनी काय-काय केले? - Marathi News | maharashtra deputy cm ajit pawar sad demise all the work was done in mumbai files were cleared know everything about what did ajit pawar do before going to baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत सगळी कामे केली, फाइल्स क्लिअर केल्या; बारामतीला जाण्यापूर्वी अजित पवारांनी काय-काय केले?

Ajit Pawar Sad Demise: अजित पवार मुंबईतून बारामतीला जाण्यापूर्वी राज्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठीच कार्यरत होते, असे म्हटले जात आहे. ...