राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Plane Crash CCTV Mystery: सीसीटीव्हीमध्ये विमान लँडिंगच्या 'फायनल अप्रोच'मध्ये अत्यंत वेगाने दिसत आहे. शेवटच्या क्षणी विमानाने संतुलन गमावले आणि ते एका बाजूला कलले. जमिनीला स्पर्श होण्यापूर्वीच विमानाचा कोण बदलल्याने त्याचे विदारक स्फोटात ...
Ajit Pawar Funeral in Baramati: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बारामतीत अंत्यसंस्कार होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार. ...