राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जातनिहाय जनगणनेमुळे वस्तुस्थिती कळेल आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी चित्र स्पष्ट होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: आज महाराष्ट्र कोठे आहे, याची उत्तम जाण मला आहे. महायुती सरकारने गुजरातचे मांडलिकत्वच स्वीकारल्यावर अधोगतीशिवाय राज्याच्या हाती काय लागणार आहे, असा संतप्त सवाल करीत महाराष्ट्र सावरला नाही तर खूप गंभीर परिणामांना साम ...
Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवार आणि उद्धव ठाकरे गुजरातचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहात. त्यामुळे गुजरात सरकारला जाहिरात करायची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
एकनाथ खडसेंनी लोकसभेवेळी मला पाठिंबा दिला म्हणून रोहिणी खडसे यांच्यासाठी काम करेन, ही अटकळ चुकीची आहे. महायुतीने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी विश्वासाने पूर्ण करेन, असे स्पष्टीकरण रक्षा खडसे यांनी दिले. ...
Maharashtra Assembly Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने ‘घड्याळ’ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात ३६ तासांत प्रकाशित करावी, असे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. ...