लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized deputy cm ajit pawar over land scam of parth pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस

Congress Harshwardhan Sapkal News: पार्थ पवार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे. ...

एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | eknath shinde setback to ajit pawar ncp 25 sarpanch office bearers and other big leaders join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Deputy CM Eknath Shinde News: विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवण्याचा संकल्प करूया, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढायला हवं; कार्यकर्त्यांची मागणी, अजित पवार म्हणाले... - Marathi News | We should fight on our own in Pimpri-Chinchwad; Demand of workers, Ajit Pawar said... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढायला हवं; कार्यकर्त्यांची मागणी, अजित पवार म्हणाले...

राष्ट्रवादीचा गड कायम ठेवण्यासाठी स्वबळावरच लढले पाहिजे, अन्यथा पुन्हा हातातून सत्ता जाईल अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली ...

"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले... - Marathi News | "Don't do anything that was already said"; Ajit Pawar spoke clearly on land scam allegations... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणावरुन आरोप झाले आहे. या आरोपावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ...

पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही - Marathi News | Ajit Pawar quietly left on Parth Pawar's land deal issue; did not say anything on the journalists' question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मुंबईतील वरळी डोम येथे एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रश्न केले. ...

"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | "It is necessary to seek clarification from Parth Pawar; the Industries Department has nothing to do with this matter"; ministers uday samant clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. ...

“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे - Marathi News | ncp ajit pawar group mp sunil tatkare said ncp party grassroots workers are ready for the upcoming local body elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे

NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: विरोधकांची भूमिका बजावताना टीका करावी लागते. आपले दुकान लोकांमध्ये चालवायचे असेल तर असे शब्दप्रयोग केले पाहिजे, असा पलटवार सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून केला. ...

“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp sp group mp supriya sule criticized state govt and election commission after declare local body election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे

NCP SP Group MP Supriya Sule News: महाविकास आघाडीसह मनसेने निवडणूक आयोगासमोर काही मतचोरीचे पुरावे सादर केले होते. पण समोरून काही उत्तर आले नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...