राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Parth Pawar Land Scam Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले. ...
Rahul Gandhi On Parth Pawar Land Deal: पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यातील महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ...
Parth Pawar Pune Land Scam: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले तेव्हा याच पुण्यातील भोसरी येथील जमिनीवरून एकनाथ खडसेंचा घोटाळा गाजला होता. यात खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याहूनही कितीतरी पटीने मोठा घो ...
Anna Hazare Reaction On Parth Ajit Pawar Land Scam: एक अण्णा हजारे कुठे-कुठे बघणार? सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: पार्थ पवार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे. ...