लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर... - Marathi News | Bhanamati in Baramati itself...! Coconut, lemon extract puja near Ajitdada's house; On the eve of elections... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...

अंधश्रध्दा निर्मुलनाबाबत कडक कायदे अस्तित्वात असताना कायद्याला न जुमानता असे विचित्र प्रकार घडतात, ही शाेकांतिका असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितले आहे ...

रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये फूट, राजकीय समीकरणे बदलली  - Marathi News | Split between two NCP factions in Ratnagiri, political equations changed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये फूट, राजकीय समीकरणे बदलली 

Local Body Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नगराध्यक्षपदासह १२ उमेदवार रिंगणात ...

सावंतवाडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, चक्क नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाॅट रिचेबल, पाच जागांवर निवडणूक लढविण्याची नामुष्की - Marathi News | Ajit Pawar's NCP splits in Sawantwadi, candidate for mayor not reachable, facing difficulty in contesting elections on five seats | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, चक्क नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाॅट रिचेबल

Sawantwadi Election: एकीकडे महायुती मध्ये वादाची ठिणगी पडलेली असतनाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी फूट पडल्याचे दिसून आले. ...

कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले... - Marathi News | kagal nagar parishad election 2025 Hasan Mushrif-Samarjit Ghatge alliance in Kagal, Mushrif apologized to Sanjay Baba | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी अजितदादा आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आल्याची पाहायला मिळाली आहे. ...

शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ? - Marathi News | shirala nagar parishad election A fight between Naik and Naik cousins in Shirala Kedar Nalawade in the fray; | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?

दुसरीकडे, माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची आघाडी झाली आहे. ...

'मित्रपक्ष आहेत, विरोधक नाहीत!'; स्वबळाचा नारा देणाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान - Marathi News | 'There are allies, there are no opponents!'; Chief Minister Fadnavis pricked the ears of those who raised the slogan of self-reliance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मित्रपक्ष आहेत, विरोधक नाहीत!'; स्वबळाचा नारा देणाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान

विरोधकांची पालिका निवडणुकीत माती होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला दावा ...

रस्ते सुरक्षेवर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल;ज्यामुळे अपघातांची संख्या शून्य होईल - सुप्रिया सुळे - Marathi News | A permanent solution to road safety will have to be found; which will reduce the number of accidents to zero - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ते सुरक्षेवर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल;ज्यामुळे अपघातांची संख्या शून्य होईल - सुप्रिया सुळे

पर्यायी रस्त्यांची योजना विचाराधीन असून, रिंग रोड हादेखील एक उपाय आहे. ३ हजार ५०० कोटी रुपयांचा नवीन एलिव्हेटेड रोड तयार करण्यात येणार आहे ...

BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय?  - Marathi News | MNS Entry Pushes Maha Vikas Aghadi to the Brink of Split in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 

Maha Vikas Aghadi: मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा काँग्रेसने केल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...