राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
मनपाचे माजी विरोधी पक्षनेता आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश महासचिव जीवन घोगरे यांना आर्थिक वादातून मारहाण झाल्याचे पुढे आले. उपचारानंतर घोगरे यांनी नांदेड ग्रामीण ठाणे गाठून तक्रार दाखल केली. ...
Supriya Sule News: राज्यात महापालिका निवडणूक होत असून, या निवडणुकींमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का? याबद्दल अजूनही साशंकत आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं विधान केलं आहे. ...
सोलापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी भाजपामध्ये काम केले आहे. भाजपाचे ते नेते होते. ...
Baramati Local Body Election Result 2025 अजित पवारांनी बारामती झोपडीमुक्त करण्याचे स्वप्न पहिले आहे. त्याची सुरुवात आमच्या प्रभागातून करा नाहीतर मी सुयोग (अजित पवारांचे निवासस्थान) बाहेर आंदोलन करणार ...