लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Panchgani Municipal Council Election Results 2025: पाचगणीचा नगराध्यक्ष अवघ्या दोन मतांनी विजयी, राष्ट्रवादीने पुन्हा काबीज केली सत्ता - Marathi News | NCP candidate for the post of mayor in Panchgani Municipality, Dilip Bagade, wins by two votes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाचगणीचा नगराध्यक्ष अवघ्या दोन मतांनी विजयी, राष्ट्रवादीने पुन्हा काबीज केली सत्ता

Panchgani Nagar Palika Election Results 2025: मंत्री मकरंद पाटील यांनी लक्ष्मी कऱ्हाडकर यांना दिला धक्का ...

Satara Local Body Election Results 2025: साताऱ्यावर भाजपचा कब्जा, सर्वाधिक सात नगराध्यक्ष विजयी; फलटणमध्ये रामराजेंना धक्का - Marathi News | BJP upsets NCP in nine municipal and one nagar panchayat elections in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यावर भाजपचा कब्जा, सर्वाधिक सात नगराध्यक्ष विजयी; फलटणमध्ये रामराजेंना धक्का

कराड, पाचगणीला स्थानिक आघाडीला यश; वाई, रहिमतपूरला ‘गड आला; पण सिंह गेला..’ ...

Pune Local Body Election: पुणे जिल्ह्यात 'या' सहा कारणांमुळे मिळाले अजित पवार गटाला यश - Marathi News | Pune Local Body Election Ajit Pawar group got success in Pune district due to these six reasons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात 'या' सहा कारणांमुळे मिळाले अजित पवार गटाला यश

Pune Local Body Election पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १६१ जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला आहे ...

Baramati Local Body Election Result 2025: हाच 'तो' बारामतीचा धुरंधर; मतदारांचा प्रचंड पाठिंबा; अपक्ष उभं राहून मिळवला दणदणीत विजय - Marathi News | Baramati Local Body Election Result 2025 This is the 'he' of Baramati; Huge support from voters; Won a resounding victory by standing as an independent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हाच 'तो' बारामतीचा धुरंधर; मतदारांचा प्रचंड पाठिंबा; अपक्ष उभं राहून मिळवला दणदणीत विजय

Baramati Local Body Election Result 2025 आगामी राजकीय समीकरणांमध्ये अपक्षांची ताकद दुर्लक्षित करता येणार नाही हेच या निकालानं दाखवून दिलं आहे ...

Pune Local Body Election Result 2025: पुण्यात अजितदादांचा पहिला क्रमांक; कधीही शर्यतीत नसलेल्या शिंदेंची जोरदार मुसंडी - Marathi News | Pune Local Body Election Result 2025 Ajit pawar number one in Pune eknath Shinde, who has never been in the race, is in strong demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अजितदादांचा पहिला क्रमांक; कधीही शर्यतीत नसलेल्या शिंदेंची जोरदार मुसंडी

Pune Local Body Election Result 2025 पुण्यात काही प्रकरणांमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळल्याचा आरोप होत असताना, शिंदे गटाकडे जिल्ह्यात केवळ दोन आमदार असल्याने त्यांची ताकद मर्यादित असल्याचे चित्र होते ...

Ajit Pawar: 'जिल्हा कोणाच्या मागे आहे', नगर परिषदांच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | Who is the district behind Ajit Pawar reaction on the results of the municipal councils | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: 'जिल्हा कोणाच्या मागे आहे', नगर परिषदांच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Pune Local Body Election Result 2025 पुणे जिल्ह्यातील बारामती, लोणावळा, दौंड, शिरूर, जेजुरी, भोर, इंदापूर, फुरसुंगी, वडगाव मावळ आणि माळेगाव या दहा नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदी अजित पवारांचे नगराध्यक्ष झाले ...

खासदार, आमदारांनी गमावले बालेकिल्ले; मंत्री भरत गोगावले, आमदार रवींद्र पाटील गड राखण्यात यशस्वी - Marathi News | Maharashtra Nagar Parishad Election Results: MPs, MLAs lost their strongholds; Minister Bharat Gogavale, MLA Ravindra Patil succeeded in retaining the stronghold | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खासदार, आमदारांनी गमावले बालेकिल्ले; मंत्री भरत गोगावले, आमदार रवींद्र पाटील गड राखण्यात यशस्वी

Maharashtra Nagar Parishad Election Results: मतदानादिवशी रोहा, महाडमध्ये राडा झाल्याने पोलिसांनी जादा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, मतमोजणी शांततेत पार पडली. ...

मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम' - Marathi News | Nashik Election: BJP plan to involve allies in the discussion and play on own self fight in municipal elections? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'

मित्रपक्षांशी एकीकडे बैठकांचे सत्र, युतीसाठी बोलणी सुरू असताना भाजपाचे २ प्रमुख पदाधिकारी स्वबळाच्या घोषणा करत असल्याने भाजपाच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...