Navi Mumbai Crime News: तुर्भे जनता मार्केट येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे मोबाईल व इतर साहित्य हस्तगत केले आहे. अटक केलेल्या तिघांपैकी दोघे एपीएमसी आवारात हमालीचे काम करणारे असून एकजण चालकाची ...