लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

मलेशियन कंपनीची सव्वाकोटीची फसवणूक; व्यवहारात लावला चुना - Marathi News | Total Fraud of Malaysian Company in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मलेशियन कंपनीची सव्वाकोटीची फसवणूक; व्यवहारात लावला चुना

साखर खरेदीच्या व्यवहारात लावला चुना ...

जागतिक पुस्तक दिनी उनपच्या माॅसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालयात व्याख्यान - Marathi News | Lecture on World Book Day at Masaheb Minatai Thackeray Library | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जागतिक पुस्तक दिनी उनपच्या माॅसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालयात व्याख्यान

पुस्तकाचे महत्त्व जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो. ...

अवकाळीच्या फटक्याने रानमेवा संकटात : आवक घटल्याने आदिवासींच्या रोजगारावरही गदा - Marathi News | Ranmewa in crisis due to unseasonal rain: Due to decline in income, the employment of tribals is also affected | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अवकाळीच्या फटक्याने रानमेवा संकटात : आवक घटल्याने आदिवासींच्या रोजगारावरही गदा

मधुकर ठाकूर उरण : उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि विविध औषधी गुणधर्म असणारा रानमेवा मात्र अवकाळी पावसामुळे संकटात सापडला ... ...

मलेशियन कंपनीची सव्वा कोटीची फसवणूक, साखर खरेदीच्या व्यवहारात लावला चुना  - Marathi News | Fraud of crore of Malaysian company, lime was used in the transaction of sugar purchase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मलेशियन कंपनीची सव्वा कोटीची फसवणूक, साखर खरेदीच्या व्यवहारात लावला चुना 

याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.  ...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ श्रीसदस्यांचा मृत्यू कशामुळे? शवविच्छेदन अहवाल आला समोर - Marathi News | maharashtra bhushan award tragedy 14 deaths post mortem reports of the victims of heatstroke at kharghar navi mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ श्रीसदस्यांचा मृत्यू कशामुळे? शवविच्छेदन अहवाल आला समोर

Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या १४ श्रीसदस्यांच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे. ...

कोपर खैरणेतील डान्सबारवर पोलिसांचा छापा  - Marathi News | Police raid a dance bar in Kopar Khairane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोपर खैरणेतील डान्सबारवर पोलिसांचा छापा 

याप्रकरणी बारबाला व ग्राहक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

खारघर दुर्घटनेवरुन पवारांचा संताप, चौकशी समितीवरही उपस्थित केला प्रश्न - Marathi News | Sharad Pawar's anger over the Kharghar tragedy raised questions on the inquiry committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघर दुर्घटनेवरुन पवारांचा संताप, चौकशी समितीवरही उपस्थित केला प्रश्न

सरकारच सरकारची चौकशी करत असेल तर ती निष्पक्ष कशी असेल? म्हणून सरकारने खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. ...

लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक; मदत मागण्याच्या नावाखाली घुसायचे सोसायटीत  - Marathi News | A gang that stole laptops mobile phones was arrested They used to enter the society under the name of asking for help | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक; मदत मागण्याच्या नावाखाली घुसायचे सोसायटीत 

नवी मुंबई : चॅरिटीच्या नावाखाली मदत मागण्याच्या बहाण्याने सोसायटीत प्रवेश करून मोबाईल व लॅपटॉप चोरणाऱ्या तिघांना रबाळे पोलिसांनी अटक ... ...