वृक्ष संरक्षण अधिनियमांतर्गत बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणे फौजदारी गुन्हा मानला जातो. महापालिका हद्दीत वृक्षतोड अथवा वृक्षाची छाटणीसाठी मनपा उद्यान विभागाकडून लेखी परवानगी घेणे गरजेचे असते ...
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत शशीकरण देवस्थान आहे. आदिवासी समाजाचे आराध्या दैवत म्हणून या पहाडीवर पूजा अर्चा केली जाते. दर सोमवारी भाविक येथे येतात. तसेच श्रध्देने मंदिराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या शशीकरण नदीवर जाऊन अंघोळ करतात. ...
नगर परिषदेला याप्रकरणी नोटीस देऊन महिनाभरात डपिंग यार्डच्या जागेचा प्रश्न महिनाभरात मार्ग लावावा, अन्यथा नगर परिषदेचे बँक खाते गोठविण्याचा इशारा दिला आहे. सर्व आजारांचे मूळ कारण हे अस्वच्छता आहे. ...
सर्रासपणे नायलॉन मांजा पतंगबाजीसाठी वापरला जात असल्याचे यावर्षी संक्रांतीच्या दिवशी सिध्द झाले. नायलॉन मांजाच्या उत्पादनावर सरकारने थेट बंदी घालावी. पोलीस प्रशासनाकडून यावर्षी कारवाईचे प्रमाण कमी होते. ...