वातावरण बदलाने जिल्ह्यात शीलहरचा फटका मागच्या आठवड्यात बसला होता. या दरम्यान दोन दिवस तुरळक पावसाची नोंद काही तालुक्यांत झाली, तर मोर्शी व तिवसा तालुक्यात गारपीटही झाली. यामुळे खरिपाच्या कपाशी, तूर व रबीच्या गहू, हरभरा तसेच संत्रा पीक या वातावरण बदला ...
मेळघाटातील चिखलदरा, माखला, घटांग आणि गुगामल नॅशनल पार्कमध्ये रात्रीचे तापमान ११ अंश सेल्सीअस नोंदविले गेले आहे. पुढील तीन दिवस हे असेच तापमान कायम राहण्याची वा त्याहून कमी होण्याची शक्यता वर्तविल्या गेली आहे. चिखलदरा आणि माखला समकक्ष उंचीवर असल्यामुळ ...
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड अनिवार्य असल्याचा सावधानतेचा इशारा व मंगलाची वृध्दी होण्यासाठी हळदीच्या अंगाने, मेंदीच्या हाताने, तसेच हातात हिरवा चुडा व मुंडावळीच्या साक्षीने आपल्या सौभाग्यासह माहेरी वृक्षरोपांची लागवडही आठवण ठेवून माहेरवाशी ...
जाफराबाद तालुक्यातील सावंगी येथील जिल्हा परिषद शाळेची मुले शनिवारी निसर्गाच्या सान्निध्यात रमली. निमित्त होते ‘एक शनिवार- बिनदप्तराचा’ या उपक्रमाचे. ...