लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग, मराठी बातम्या

Nature, Latest Marathi News

हृतिक रोशन 'या' निसर्गरम्य ठिकाणी घेतोय ट्रेकिंगचा आनंद; अभिनेत्याला पाहून लोकांना विश्वासच बसला नाही - Marathi News | bollywood actor Hrithik Roshan doing trek in uttarakhand photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशन 'या' निसर्गरम्य ठिकाणी घेतोय ट्रेकिंगचा आनंद; अभिनेत्याला पाहून लोकांना विश्वासच बसला नाही

हृतिक रोशनचे ट्रेकिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साध्यासुध्या पेहरावात हृतिकला ट्रेकिंग करताना पाहताच चाहते थक्क झाले आहेत ...

विड्याच्या पानांनी हृदयाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ; पुण्यातील संशोधनात समोर आली बाब - Marathi News | Vida leaves significantly increase heart efficiency Research in Pune reveals this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विड्याच्या पानांनी हृदयाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ; पुण्यातील संशोधनात समोर आली बाब

विड्याचे पान सेवन करणाऱ्या रुग्णांमध्ये धाप लागणे, थकवा, अशक्तपणा व छातीत दुखणे या लक्षणांमध्येही लक्षणीय सुधारणा दिसून आली ...

लोणार सरोवराच्या पाणीपातळी होतेय वेगाने वाढ, पाणी कमळजा मातेच्या मुखवट्यापर्यंत! - Marathi News | The water level of Lonar Lake is rising, the water is up to the mask of Mother Kamalja! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवराच्या पाणीपातळी होतेय वेगाने वाढ, पाणी कमळजा मातेच्या मुखवट्यापर्यंत!

पर्यटकांच्या आकर्षणचा केंद्रबिंदू असलेले लोणार सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. वाढत असलेल्या पाणीपातळीमुळे भीतीही व्यक्त केली जात आहे.   ...

सुबाभुळ, कडुलिंब, आंबा, शिरस, बाभूळच्या लाकडाची तस्करी; जुन्नरमध्ये वनविभागाकडून मोठी कारवाई - Marathi News | Smuggling of subabhul, neem, mango, shiras, acacia wood; Major action by the Forest Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुबाभुळ, कडुलिंब, आंबा, शिरस, बाभूळच्या लाकडाची तस्करी; जुन्नरमध्ये वनविभागाकडून मोठी कारवाई

संबंधित लाकूड वाहतुकीसाठी कोणतीही वैध कागदपत्रे चालकाकडे आढळली नसल्याने वाहनासह लाकूड जप्त करण्यात आले ...

शेताची कामे करताना दिवसाही दर्शन; मंचरमध्ये २ मादी बिबटे जेरबंद - Marathi News | Spotted during day time while doing farm work; 2 female leopards captured in Manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेताची कामे करताना दिवसाही दर्शन; मंचरमध्ये २ मादी बिबटे जेरबंद

शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना दिवसादेखील बिबट दिसत असल्याने शेतीचे काम करणे कठीण झाले आहे. ...

तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारीपर्यंत स्थगिती, हरितपट्टा उद्ध्वस्त होणार कि संरक्षित राहणार? याकडे नाशिककरांचे लक्ष - Marathi News | Tree felling in Tapovan suspended till January 15th, will the green belt be destroyed or will it be preserved? Nashik residents are paying attention to this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारीपर्यंत स्थगिती, हरितपट्टा उद्ध्वस्त होणार कि संरक्षित राहणार? याकडे नाशिककरांचे लक्ष

तपोवन परिसरात बफर झोनमध्ये एक्सिबिशन सेंटर करण्याचा घाट का घालण्यात आला, जिथे झाडे तोडावी लागणार नाहीत अशा ठिकाणी करता येणे शक्य नाही का, याबाबत नक्की काय करणार, याची अचूक उत्तरे मिळाली नाहीत ...

घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याची अचानक झडप; महिला गंभीर जखमी, हवेली तालुक्यातील घटना - Marathi News | Leopard lurking near house suddenly pounces; Woman seriously injured, incident in Haveli taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याची अचानक झडप; महिला गंभीर जखमी, हवेली तालुक्यातील घटना

घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केला. त्यांच्या आरडाओरडीनंतर सोबत असलेल्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांची सुटका केली ...

औंधमध्ये मॉर्निंग वॉक, १२ दिवसांनी पुन्हा पाषाणमध्ये येऊन गेला; वन विभागाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी - Marathi News | Morning walk in Aundh, returned to Pashan after 12 days Citizens express strong displeasure with the forest department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औंधमध्ये मॉर्निंग वॉक, १२ दिवसांनी पुन्हा पाषाणमध्ये येऊन गेला; वन विभागाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

बिबट्या मांजारवर्गीय हिंस्रप्राणी असल्याने तो आपले भक्ष्य पकडण्यासाठी रात्रीच्या अंधारात बाहेर पडतो, तर माणसे झोपेतून उठण्याच्या आत आपल्या ठिकाणी परत जातो ...