पक्ष सोडून गेलेल्यांकडे दुर्लक्ष करणे कसे महागात पडते हे गेल्यावेळी महापालिकेच्या सत्तेत राहिलेल्या ह्यमनसेह्णने अनुभवले आहे. तीच चूक विद्यमान सत्ताधारी भाजप करणार असेल तर त्यांच्याकडूनच शिवसेनेला ह्यअच्छे दिनह्ण दाखविण्यासाठीचा तो पुढाकार ठरेल. ...
नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षामध्ये असलेली अग्निशमन यंत्रणेची (फायर एक्स्टिंग्विशर) मुदत गतवर्षी ३० एप्रिल २०२० या तारखेलाच संपुष्टात आलेली आहे. तर प्रसूती कक्षातील फायर एक्स्टिंग्विशरची मुदतदेखील त्याच दिवशी संपुष्टात आलेली अ ...
नाशिक : उत्तर प्रदेशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने शनिवारी सकाळी जनरल पोस्ट कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठविली. ...
नाशिक : शहरात चोरट्या मार्गाने सिन्नरकडून एका अल्टो कारमधून नायलॉन मांजाचा साठा वाहून आणला जात असताना शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या दोन पथकांनी संशयित कार चेहडीजवळ पकडली. ...
हवामान बदलामुळे यंदा चक्क जानेवारीत पावसाचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. शनिवारी दिवसभर नागरिकांना उष्माही जाणवला. कारण कमाल तापमानाचा पारा २९.३ अंशापर्यंत वर सरकला ...