लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नायगव्हाणच्या उपसरपंचपदी ताराबाई सदगीर - Marathi News | Tarabai Sadgir as Deputy Panch of Naigavhan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायगव्हाणच्या उपसरपंचपदी ताराबाई सदगीर

येवला : तालुक्यातील नायगव्हाणच्या उपसरपंचपदी ताराबाई सदगीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच श्रावण कांदळकर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवड करण्यासाठी सरपंच हिराबाई ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन ...

विजयी महिलांनी केला ग्रामविकासाचा निर्धार - Marathi News | The victorious women decided on rural development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजयी महिलांनी केला ग्रामविकासाचा निर्धार

नाशिक : ग्रामविकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे माध्यम मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या यंदाच्या निवडणूकीत ५० टक्क्याहून अधिक महिला विजयी झाल्याने गावगाडा हाकण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने त्यादेखील कारभारी ठरल्या आहेत. ...

बोलठाणला कुणाला पावणार शनैश्वर? - Marathi News | Who will get Bolthan Shanaishwar? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोलठाणला कुणाला पावणार शनैश्वर?

संजीव धामणे नांदगाव : तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या बोलठाण ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाप्रणीत शनैश्वर पॅनलने ८ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. मागील पंचवार्षिक काळात या ठिकाणी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी सरपंचपद ...

पंधरा वर्षांनंतर संपुष्टात येणार ‘महिलाराज’? - Marathi News | Will 'Mahila Raj' come to an end after 15 years? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंधरा वर्षांनंतर संपुष्टात येणार ‘महिलाराज’?

शैलेश कर्पे सिन्नर : राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदशनील समजल्या जाणाऱ्या तालुक्याच्या पूर्व भागातील वडांगळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची खुर्ची गेल्या १५ वर्षांपासून महिलांच्याच ताब्यात आहे. मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीचा सरपंचपदाचा आरक्षणाचा विचार करता, ...

इगतपुरी आगारात सुरक्षा सप्ताह मोहिमेचा शुभारंभ - Marathi News | Launch of Safety Week campaign at Igatpuri depot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी आगारात सुरक्षा सप्ताह मोहिमेचा शुभारंभ

नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने इगतपुरी आगारात सुरक्षा सप्ताह मोहिमेचा शुभारंभ आगार व्यवस्थापक संदीप पाटील व वाहतूक निरीक्षक कैलास नाठे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात आगारातील बसचे पूजन करण्यात येऊन करण्य ...

टोमॅटोची लाली ओसरली - Marathi News | The redness of the tomatoes faded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोमॅटोची लाली ओसरली

पिंपळगाव बसवंत : येथील उत्पन्न बाजार समितीत गेली चार महिने तेजीत असलेले टोमॅटोचे दर अवघे एक रुपया किलोवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोचे कॅरेट २० रूपयांना विकले जात आहे. ...

पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून - Marathi News | Murder of wife on suspicion of character | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून

मालेगाव : चारित्र्याचा संशय घेऊन डोक्यात कुऱ्हाड मारून पत्नीचा निर्दयपणे खून केल्याची घटना घडली आहे. खून करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रूपेश नंदू ठाकरे (रा. तुळजाई कॉलनी) याला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. ...

पाटोळे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलची सरशी - Marathi News | Top of Gram Vikas Panel in Patole Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोळे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलची सरशी

नांदूर शिंगोटे : सिन्नर तालुक्यातील पाटोळे ग्रामपंचायतीत माजी सरपंच मेघराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने ९ पैकी ७ जागा जिंकत सत्ता राखली. तर विरोधी गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले. ...