लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; ९.२मिमी पाऊस पडल्याची नोंद  - Marathi News |  Nashik has recorded 9.2 mm unseasonal rainfall  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; ९.२मिमी पाऊस पडल्याची नोंद 

नाशिकमध्ये ९.२मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली आहे.  ...

ईदगाह मैदानावर १९ तोफांचे नाशिककरांना घडणार दर्शन; आर्टीलरी सेंटरच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाला शनिवारी होणार प्रारंभ - Marathi News | Nashikkars will see 19 guns on Eidgah ground; Artillery Center's state level exhibition will begin on Saturday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईदगाह मैदानावर १९ तोफांचे नाशिककरांना घडणार दर्शन

या प्रदर्शनाचे उद्घाटन रस्ते वाहतुक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (दि.१८) ईदगाह मैदानावर करण्यात येणार आहे. ...

नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात, वीस हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग - Marathi News | State government employees march begins participation of twenty thousand employees nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात, वीस हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग

सुरुवातीला मोर्चाला परवानगी नसल्याने दोन तास उशिराने मोर्चाला सुरुवात झाली.  ...

भरधाव ट्रकच्या धडकेत नाशिक वनविभागाच्या पेट्रोलिंग कारचा चक्काचूर - Marathi News | A patrol car of Nashik Forest Department was crushed in a collision with a speeding truck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरधाव ट्रकच्या धडकेत नाशिक वनविभागाच्या पेट्रोलिंग कारचा चक्काचूर

तिघे गंभीर जखमी ...

सप्तशृंग गडावर ४ एप्रिलला फडकणार चैत्रोत्सवाचा ध्वज - Marathi News |  Chitrotsava flag will be hoisted on Saptashrungi fort on April 4 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंग गडावर ४ एप्रिलला फडकणार चैत्रोत्सवाचा ध्वज

सप्तशृंग गडावर ४ एप्रिलला चैत्रोत्सवाचा ध्वज फडकणार आहे.  ...

त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळेतील मुलाचा मृत्यू, पोलिसात नोंद  - Marathi News |  A child died in an ashram school in Trimbakeshwar  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळेतील मुलाचा मृत्यू, पोलिसात नोंद 

त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळेतील मुलाचा मृत्यू झाला.  ...

अवघ्या पाच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालला नाशिक जिल्ह्याचा कारभार!  - Marathi News | The administration of Nashik district was run on the trust of only five employees! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघ्या पाच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालला नाशिक जिल्ह्याचा कारभार! 

जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारीही जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरलेला दिसून आला. ...

राजधानी दिल्लीत झळकलेला साडेतीन शक्तिपीठांचा चित्ररथ वणीत दाखल - Marathi News | Chitrarath of three and a half shaktipeeths entered in Vani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजधानी दिल्लीत झळकलेला साडेतीन शक्तिपीठांचा चित्ररथ वणीत दाखल

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्री शक्तीचा जागर यावर अधारित चित्ररथ होता ...