लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

गुढीपाडवा मेळाव्यात नाशिकच्या जागेचे ‘राज’ उलगडणार का? - Marathi News | will the secret of nashik location be revealed in the gudi padwa melava | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुढीपाडवा मेळाव्यात नाशिकच्या जागेचे ‘राज’ उलगडणार का?

येत्या ९ एप्रिलला शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत नाशिकच्या जागेचे ‘राज’ उलगडणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. ...

Onion Market : कांदा आवक घटली, दरातही घसरण, आज सोलापुरात कांद्याला काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News 05 april Todays Onion Market Price In maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : कांदा आवक घटली, दरातही घसरण, आज सोलापुरात कांद्याला काय भाव मिळाला? 

एकीकडे नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह काही बाजार समित्या बंद असल्याने कांदा आवकेवर परिणाम झाला आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज - Marathi News | Latest News Chance of light rain in some parts of Nashik district, read weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज

नाशिक जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ...

गंगापूर धरणसाठा 46 टक्क्यांवर, नाशिक जिल्ह्यातील धरणांत 29 टक्के पाणी शिल्लक  - Marathi News | Latest News 29 percent water remaining in dams in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गंगापूर धरणसाठा 46 टक्क्यांवर, नाशिक जिल्ह्यातील धरणांत 29 टक्के पाणी शिल्लक 

पाणीसाठा तळाला गेल्याने पुढील काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.  ...

यशवंत मंडईतील गाळेधारकांना आठवड्याचा अल्टिमेटम, दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात आक्रमक पवित्रा - Marathi News | Weekly ultimatum to Yashwant market shop holders aggressive stance against defaulters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यशवंत मंडईतील गाळेधारकांना आठवड्याचा अल्टिमेटम, दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात आक्रमक पवित्रा

रविवारपेठेतील यशवंत मंडईतील गाळेधारकांना नोटीस बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात करसंकलन विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग्ज काढणार, ठेकेदाराने ५४ ठिकाणी होर्डिंग्ज लावून केली कोट्यवधींची कमाई - Marathi News | remove the hoardings erected without permission the contractor earned crores by putting up hoardings at 54 places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग्ज काढणार, ठेकेदाराने ५४ ठिकाणी होर्डिंग्ज लावून केली कोट्यवधींची कमाई

शहरात अवघ्या २८ ठिकाणी होर्डिंग्जसाठी परवानगी दिलेली असताना ठेकेदाराने चक्क ५४ ठिकाणी होर्डिंग्ज लावून कोट्यवधींची कमाई केली आहे. ...

नाशिकजवळ बोलेरो अन् दुचाकीचा भीषण अपघात; ५ जण ठार - Marathi News | Horrific accident of Bolero and two-wheeler near Nashik dindori; 5 people were killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकजवळ बोलेरो अन् दुचाकीचा भीषण अपघात; ५ जण ठार

चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरुन येणाऱ्या दुचाकीला जाऊन बोलेरो कार धडकली ...

Grape Export : यंदा विदेशात दीड लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात, वाचा कुठे-किती निर्यात - Marathi News | Latest News Export of one and 150 lakh metric tons of grapes abroad in 2024 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Export : यंदा विदेशात दीड लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात, वाचा कुठे-किती निर्यात

अनेक संकटे अंगावर घेऊनही द्राक्ष उत्पादकांनी यावर्षी दीड लाख मेट्रिक टन द्राक्ष सातासमुद्रापार पाठवले आहेत. ...