लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Summer Onion : शेतकऱ्यांकडून उन्हाळ कांद्याची साठवणूक का केली जातेय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Why are farmers storing summer onion? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Summer Onion : शेतकऱ्यांकडून उन्हाळ कांद्याची साठवणूक का केली जातेय? वाचा सविस्तर 

सध्याचा कांदा बाजारभाव हा परवडण्यायोग्य नसल्याने कांदा उत्पादकांकडून साठवणुकीवर भर दिला जात आहे. ...

उत्तर महाराष्ट्रात कादवाचा साखर उतारा ठरला अव्वल, चार लाख क्विंटल साखरेची निर्मिती - Marathi News | Latest News In North Maharashtra, sugar production of Kadwa was top four quintal sugar production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तर महाराष्ट्रात कादवाचा साखर उतारा ठरला अव्वल, चार लाख क्विंटल साखरेची निर्मिती

यंदा कादवाचा साखर कारखान्याने चार लाख शंभर क्विंटल साखर निर्मिती केली आहे. ...

Nashik: अडचणींवर मात करीत द्राक्ष निर्यात; हंगाम झाला गाेड! - Marathi News | Grape export overcoming difficulties; The season is over! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: अडचणींवर मात करीत द्राक्ष निर्यात; हंगाम झाला गाेड!

Nashik News: अनेक अडचणींवर मात करीत हंगामातील द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ३१ मार्चअखेर १ लाख ४९ हजार ७२१ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे. ...

मनमाड बाजार समितीत धान्याचे लिलाव बंद, शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून निर्णय, सर्वत्र शुकशुकाट - Marathi News | Auction of grains stopped in Manmad Bazar Committee, decision to avoid trouble to farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड बाजार समितीत धान्याचे लिलाव बंद, शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून निर्णय, सर्वत्र शुकशुकाट

नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या संघटनेने याबाबत ठाम भूमिका घेतली आहे ...

Onion Market : नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर  - Marathi News | Latest News 03 april 2024 todays onion market price in nashik and maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

सोलापूरसह मुंबई कांदा बटाटा मार्केट, पुणे, नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक पाहायला मिळाली. ...

GI Tag : जीआय मानांकन मिळविण्याची प्रक्रिया काय आहे? ते कसं मिळतं? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News What is the process for obtaining a GI tag ? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :GI Tag : जीआय मानांकन मिळविण्याची प्रक्रिया काय आहे? ते कसं मिळतं? वाचा सविस्तर 

जीआय टॅग मिळवण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रमाणपत्र मिळेपर्यंत प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. ...

मनमाड बाजार समितीत आज- उद्या कांदा लिलाव बंद, काय आहे कारण?  - Marathi News | Latest News Onion auction closed today-tomorrow in Manmad market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मनमाड बाजार समितीत आज- उद्या कांदा लिलाव बंद, काय आहे कारण? 

मनमाड बाजार समितीत हमाली तोलाई व वाराई कपाती संदर्भात व्यापारी वर्गाची बैठक संपन्न झाली. ...

दोन टर्म मिळालेले केवळ दोनच खासदार! भानुदास कवडे, हेमंत गोडसे ठरले जायंट किलर - Marathi News | Nashik Constituency: Only two MPs got two terms! Bhanudas Kawade, Hemant Godse became giant killers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन टर्म मिळालेले केवळ दोनच खासदार! भानुदास कवडे, हेमंत गोडसे ठरले जायंट किलर

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत केवळ दोघांनाच सलग दोन टर्म खासदारकी मिळविता आली आहे. ...