लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

देवळा तालुक्यात कांदा चोरीस...! - Marathi News | In Deola taluka onion thieves ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुक्यात कांदा चोरीस...!

खर्डे - देवळा तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे शेतकºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...

टोमॅटो अवघा २ रुपये किलो; ग्राहक खुश, पण लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत - Marathi News | 2 kg of tomato weight! The result of inward growth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोमॅटो अवघा २ रुपये किलो; ग्राहक खुश, पण लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत

नाशिक : निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर कांद्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे कांदा उत्पादक खूश असताना, परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी  कमालीचे वाढलेले उत्पादन, यामुळे नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे भाव मात्र कोसळले. वणी, पिंपळगाव बसवंत, तसेच चांदवड ये ...

आज गजानन महाराज प्रगट दिन सोहळा - Marathi News | Today, Gajanan Maharaj revealed the day's celebrations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज गजानन महाराज प्रगट दिन सोहळा

नाशिक : गंगापूररोड भागातील रामबाग सोसायटी परिसरात बुधवारी (दि.७) श्री गजानन महाराज प्रगट दिन सोहळा होणार आहे. ...

वस्त्रोद्योग धोरणाचे स्वागत मालेगाव : यंत्रमाग उद्योजकांच्या आशा पल्लवित - Marathi News | Welcome to the Textile Industry Policy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वस्त्रोद्योग धोरणाचे स्वागत मालेगाव : यंत्रमाग उद्योजकांच्या आशा पल्लवित

मालेगाव : नोटाबंदी, मंदीचे सावट, निर्यातबंदी आदी संकटांमुळे शहरातील यंत्रमाग उद्योग कोलमडून पडला होता. d ...

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त मंदिरावर रोषणाई - Marathi News | Celebrating Gajanan Maharaj on the Temple | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त मंदिरावर रोषणाई

नाशिक - गजानन महाराज यांचा बुधवारी प्रकट दिन असून, त्या निमीत्ताने नाशिक मधील विविध गजानन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम ... ...

नाशिकमध्ये बनावट मृत्यूपत्राद्वारे जमिन हडपण्याचा प्रयत्न - Marathi News | nashik,fake,death,certificate,crime,registered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये बनावट मृत्यूपत्राद्वारे जमिन हडपण्याचा प्रयत्न

नाशिक : शेतजमिनीची मूळमालक असलेली महिला जिवंत असताना तिच्या नावे बनावट इच्छापत्र व तिच्या नव-याचा बनावट मृत्यूचा दाखल तयार करून २४ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयि ...

अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्ट-1961 दुरुस्ती अहवाल विधिज्ज्ञ परिषदेस सादर - Marathi News | nashik,Advocate,Act,1961,Amendment,Report,submitted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्ट-1961 दुरुस्ती अहवाल विधिज्ज्ञ परिषदेस सादर

नाशिक : लॉ कमिशन आॅफ इंडियाच्या २६६ व्या रिपार्टनुसार वकीली व्यवसाय नियंत्रित करणाºया अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्ट १९६१ मधील दुरुस्त्यांविरोधात देशभरातील १७ लाख वकीलांनी आंदोलने केली होती़ यानंतर भारतीय विधिज्ज्ञ परिषद (बार कौन्सिल आॅफ इंडिया) ने जुलै २०१७ मध् ...

नाशिक जिल्हा बॅँकेच्या बरखास्तीला न्यायालयाची स्थगिती - Marathi News | The stay of the court in the dismissal of Nashik District Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा बॅँकेच्या बरखास्तीला न्यायालयाची स्थगिती

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा वाढलेला एनपीए व आर्थिक अनियमितता या दोन गंभीर महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे सहकार अधिनियम ११० अ अन्वये सहकार खात्याने २९ डिसेंबर रोजी रात्री बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली होती. त्यात प्रामुख ...