Next

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त मंदिरावर रोषणाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 11:57 PM2018-02-06T23:57:43+5:302018-02-06T23:58:15+5:30

नाशिक - गजानन महाराज यांचा बुधवारी प्रकट दिन असून, त्या निमीत्ताने नाशिक मधील विविध गजानन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम ...

नाशिक - गजानन महाराज यांचा बुधवारी प्रकट दिन असून, त्या निमीत्ताने नाशिक मधील विविध गजानन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शहरातील इंदिरा नगर परिसरातील गजानन महाराज मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ( व्हिडिओ - राजू ठाकरे )