घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार हे वनरक्षकांसोबत तातडीने पिंपळगाव खांब परिसरात दाखल झाले. रात्रीच्या अंधारात परिसरात काही तास शोधमोहिमही राबविण्याचा प्रयत्न क रण्यात आला. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांच्या कामकाजावर लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी होती. सत्ताधारी भाजप व सेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी देखील मीना यांच्याविरोधात ...
जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यापासूनच मीना यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, प्रारंभी ह्या तक्रारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांपर्यंतच मर्यादीत असल्याने त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही, परंतु नंतर मीना यांनी आमदार व खा ...
नाशिक : महापालिकेने एलइडी दिव्यांची खरेदी ही शासननियुक्त एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड (ई-ई-एस.एल.) या कंपनीकडूनच करावी, असा फतवा राज्य शासनाने काढल्याने प्रशासनाने नगरसेवक निधीतून होणाºया एलइडी खरेदीला ब्रेक लावला आहे. त्यामुळे २२ हजार ६०० फिटि ...
फेबु्वारी महिना उजाडल्यापासून शहराच्या हवामानात बदल होऊ लागला आहे. एक तारखेपासून कमाल तपमानाबरोबर किमान तपमानाचा पाराही चढता राहिल्यामुळे शहरातून थंडीची तीव्रता कमी होऊ लागली. ...
गेल्या वर्षी शासनाने खरेदी केलेला मका यंदा सडू लागताच त्याची रेशनमधून एक रुपया किलोप्रमाणे विक्री करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला. गेल्या वर्षी जवळपास ३८ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आला. त्या मक्याची डिसेंबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना विक्र ...
नाशिक : लहान मुलगी रडत असल्याने आईने खाऊसाठी दिलेला दहा रुपयांचा कॉइन मुलीने नकळत गिळल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़ ५) नाशिकरोडजवळील चांदगिरी येथे घडली़ शालिनी दत्तात्रय हांडगे (वय ४, रा. चांदगिरी, ता. जि.नाशिक) ...