जानेवारी महिन्याच्या पोलीस नोटीसीत हा प्रकार उघडकीस आला असून त्यानिमित्ताने अधिकारी वर्ग पोलीस कर्मचा-यांकडून खासगी कामे कशी करून घेतात हे स्पष्ट तर झालेच परंतु अशा कर्मचा-यांवर सरकारच्या पैशातून खैरात करण्याची बाबही जोरदार चर्चेत आली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच सर्व समाजाला एकत्र जोडण्याचे व अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्याचे काम केले. या महापुरूषांनी सर्व समाजााठी काम केलेले आहे परंतु काही समाजकंटके या महापुरूषांच्या नावे आपल्या समाजात जाणीवपुर्वक विष क ...
नाशिक : शिया मध्यवर्ती वक्फ मंडळाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी देशातील तरुणांना भडकविणारे वक्तव्य करत थेट बगदादीच्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हा, असे अयोध्येत गेल्या शुक्रवारी म्हटले होते. ...
त्र्यंबकेश्वर : येत्या मंगळवारी (दि. १३) महाशिवरात्री असल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सलग तीन दिवस (दि. ११, १२ व १३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
लोहोणेर : संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात महिला भजनी मंडळाच्या वतीने सवाद्य भजन व भावगीत कार्यक्रम उत्साहात झाला. ...
तरण तलावाकडे जाणारे वाहनचालक या बॅरिकेडपुढे जाऊन वाहने उभी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बॅरिकेड असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...