पाल्य ज्या शाळेत प्रवेश घेणार आहे त्या इंग्रजी माध्यमाची शाळा आयसीई, स्टेट बोर्ड, सीबीएसई, सीआयपीपी, जीसीएसई या बोर्डांशी संलग्न आहे किंवा नाही याची खातरजमा करावी तसेच ज्या पालकांनी शाळेत पाल्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या शाळेच्या फीचे स्ट्रक्चर तपास ...
राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार देशात वर्षभरात समारे ११ लाख कर्करुग्ण आढळून येतात. देशात जुने आणि नवे मिळून सुमारे २८ लाख कर्करुग्णांची संख्या आहे. त्यापैकी पाच लाख मृत्यू दरवर्षी कर्करोगाने होतात. महाराष्ट्रातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्या ...
सिन्नर : तालुक्यातील पांगरी खुर्द येथील हनुमान मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारपासून (दि. ७) अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
चांदवड : चांदवड तालुका अन्याय-अत्याचार निर्मूलन समितीचा मेळावा बागवानपुरा येथे रविवारी (दि. ८) सायंकाळी चार वाजता येथे तालुकाध्यक्ष परविन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली होईल. ...
नायगाव - येथील सरपंचपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत निलेश तुकाराम कातकाडे यांनी अनिता राजेंद्र काकड यांचा सात विरूद्ध तीन पराभव करून सरपंचपदी विजय मिळवत सत्ता परिवर्तन घडवले आहे. ...
सिन्नर : पेट्रोल, डिजेल दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक-पुणे महामार्गावर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सिन्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...