सिडको : महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी विविध योजना राबविला जात असल्यातरी गोविंदनगर ते कर्मयोगीनगर या भागातील मुख्य रस्त्यातील दुभाजकांमध्ये घाण झालेली आहे. ...
ओझर गावातील समतानगर भागात राहणाऱ्या निर्मला ऊर्फ ज्योती चंपालाल जाट या संशयित महिलेने पती चंपालाल जाट यांचा प्रियकर रमेश साहेबराव सोनवणे व भाऊ कैलास भिला पुणेकर (रा. जेलरोड) यांच्या मदतीने मंगळवारी (दि.३) काटा काढला. ...
देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर वीरगती प्राप्त करणा-या शहीद जवानांच्या स्मृतींचे विस्मरण कालांतराने सरकारला पडते. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबीयांना सर्वत्र संघर्ष करावा लागतो. शहिदांच्या कुटुंबीयांना समाज व सरकारकडून सन्मान मिळावा, या मुख्य उद्देशाने ‘स् ...
आंदोलनकर्त्यांनी ‘पेट्रोल डिझेल के बढे दाम, सरकारने किया जिना हराम’,‘नही चाहिये अच्छे दिन, लोटा दो पुराने दिन’, ‘वाह रे सरकार तेरा खेल, खा गये राशन बढ गया तेल’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक ...
स्वत:चे पैसे मिळवण्यासाठी बँकेत रोज चकरा माराव्या लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरु वारी (दि.५) सकाळी आडगाव शाखेला टाळे ठोकून आंदोलन केले. ...
संत, कवी, साहित्यिकांमधील गाजलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयीचे चरित्रलेखन करणे म्हणजे अत्यंत अवघड बाब आहे. चरित्रलेखनासाठी लेखकाकडे व्यापक दृष्टिकोनासह विवेक असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. ...