सरकारकडून कामगारविरोधी धोरण आखले जात असून, कष्टकरी वर्गावर सातत्याने सरकार अन्याय व अत्याचार करत आहे. जोपर्यंत कामगारांचे शोषण थांबत नाही, तोपर्यंत ‘एनटीयूआय’चा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा संकल्प न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्हच्या (एनटीयूआय) चौथ्या र ...
राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील साडेतीनशे महाविद्यालयांतील एक लाख ६० हजार जागांपैकी बहुतांशी जागा रिक्त आहेत. येणाऱ्या काळात व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यापीठच बनविण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन उद्योजकता व कौशल्य विकास आणि ग्राम ...
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून यंदा देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना वगळण्यात आले असून यावर्षी केवळ नाशिक महापालिका हद्दीतील 55 महाविद्यालयांमध्ये 27 हजार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात एमएमआरके म ...
नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे या केंद्रावरून पुरवठा केल्या जाणाऱ्या भागांमध्ये बुधवारी (दि.४) अचानकपणे पाणीबंदीचे संकट ओढवले आहे. दुपारी बारा वाजेपासून या भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ लागल्याने ...
देवळा : तालुक्यात भावडबारी घाटाच्या पायथ्याशी हिरो स्कुटीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे भऊर ( ता. देवळा ) येथील रोशन दयाराम पवार (१९) हा महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला. ...
नाशिक : एफवायबीएचे शिक्षण घेत असतांना काही कारणास्तव शिक्षण सोडल्यानंतर सोबतच्या मैत्रिणी पुढे गेल्याच्या शल्यातून सिडकोतील अठरा वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास घडली़ कु. मयुरी सोनवणे (फ्लॅट नंबर १०, रा. श्री ...
रामदास शिंदे, नाशिक : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण मराठीत रूढ आहे. त्याचाच प्रत्यय देणाऱ्या एका रँचोने चक्क स्वस्तातली तीन चाकी तयार करून सरळ रस्त्यावर आणल्याने ही आधुनिक बाईक सर्वांचे आकर्षण ठरली आहे. ...