लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला आवडते नाशिकची मिसळ - Marathi News | Dave Bravo of West Indies likes Nashik's mix | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला आवडते नाशिकची मिसळ

नाशिक : पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ आणि ठिकठिकाणच्या मिसळ परंपरांनी आपापले स्थान निर्माण केले असले तरी नाशिकच्या झणझणीत पण तितक्याच चटकदार मिसळीचा तोरा काही औरच असतो. ...

त्र्यंबकेश्वर : गुरुवारी निवृत्तिनाथ यात्रा चंदनाची उटी उगाळण्यास प्रारंभ - Marathi News | Trimbakeshwar: On Thursday, Nivittnath Yatra begins to open the moonlight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर : गुरुवारी निवृत्तिनाथ यात्रा चंदनाची उटी उगाळण्यास प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवारी (दि.१२) रोजी मिनी निवृत्तिनाथ यात्रा म्हणून समजली जाणारी उटीची वारी यात्रा आहे. ...

नाशिक शहरातील रुग्णालय नियमावलीवर लवकरच तोडगा : हिमगौरी आडके - Marathi News | nashik,ima,organization,president,accession,programme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील रुग्णालय नियमावलीवर लवकरच तोडगा : हिमगौरी आडके

नाशिक : खासगी रुग्णालयांसाठी बनविण्यात आलेली अग्निसुरक्षा नियमावली ही रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे़ त्यामुळे सद्यस्थितीत शहरातील रुग्णालयांच्या परवाना नूतनीकरणासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नासंदर्भात मध्यस्थाची भूमिका बजावून यावर लवकर ...

नाशिकमध्ये हॉटेलच्या नोकराने चोरली पाच लाख रुपयांची रोकड - Marathi News | nashik,hotel,employee,five,lakh,stole | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये हॉटेलच्या नोकराने चोरली पाच लाख रुपयांची रोकड

नाशिक : हॉटेलमधील परप्रांतीय नोकराने कॅश काउंटर तोडून सुमारे पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़६) दुपारच्या सुमारास दिंडोरीनाक्यावरील न्यू उत्तम हिरा पॅलेस येथे घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार पेठेतील पाटील गल्ली ...

गॅस सिलिंडरची नळी तोंडात धरून नाशिकमध्ये उद्योजकाच्या मुलाची आत्महत्या - Marathi News |  nashik,Businessman,son,committed,suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गॅस सिलिंडरची नळी तोंडात धरून नाशिकमध्ये उद्योजकाच्या मुलाची आत्महत्या

नाशिक : एलपीजी गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर सुरू करून गॅसची नळी तोंडात धरीत उद्योजकाच्या पंचवीस वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास गंगापूर रोडवरील दादाजी कोंडदेव नगरमध्ये घडली़ अजिंक्य उदय खरोटे (२५, रा. ७, रेखांकित ...

दलित अत्याचाराच्या विरोधात नाशिकमध्ये पॅँथरचा मोर्चा - Marathi News | The Panther Front in Nashik against Dalit atrocities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दलित अत्याचाराच्या विरोधात नाशिकमध्ये पॅँथरचा मोर्चा

अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुर्नविचार व्हावा, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करून ती वेळेवर अदा करावी, ...

पेन्शनच्या मागणीसाठी नाशिकमध्ये घंटानाद आंदोलन - Marathi News | Ghantanad movement in Nashik for demand of pension | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेन्शनच्या मागणीसाठी नाशिकमध्ये घंटानाद आंदोलन

शासनाने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी हक्काची जुनी पेन्शन योजना बंद करून अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. त्याच प्रमाणे शालेय शिक्षण विभागाने २३ आॅक्टोबर २०१७ रोजी वरिष्ठ वेतनश्रेणी बाबत अन्यायकारक निर्णय घेतला आहे. ...

नाशिक - दिंडोरी रस्त्यावर दुचाकी अपघातात वाघ महाविद्यालयातील दोन विद्यार्थी ठार - Marathi News | nashik,k,k,wagh,two,students,accident,death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक - दिंडोरी रस्त्यावर दुचाकी अपघातात वाघ महाविद्यालयातील दोन विद्यार्थी ठार

नाशिक : ओझरखेड धरणावरील मित्राची बर्थ डे पार्टी आटोपून नाशिकला परतणाऱ्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास म्हसरूळ - दि ...