नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने म्हसरूळ परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोन संशयितांना नाशिकरोड परिसरातून अटक केली आहे़ अलोक उर्फ राजन मुनचुंग सिंग (२०,रा. खांडवेनगर, जयभवानी रोड, नाशिकरोड) व राहुल बावीस्कर (२७, रा. उर्दू शाळेजवळील चाळ, साईनाथनगर, ज ...
सटाणा/मालेगाव : सकल धनगर समाजाला शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी सटाणा व मालेगाव तालुक्यातील धनगर समाजाने येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...
पेठ -आदिवासी भागातील दऱ्याखोºयात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाची आस धरणाºया होतकरू विद्यार्थ्यांना अगदी छोटीशी मदत मिळाली तरी त्या संधीचे सोनं करण्याची ताकद त्यांच्यात आहे हे नुकत्याच जाहीर झालेल्या पुर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक् ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्टेच्या समजल्या जाणा-या घोटीच्या उपसरपंचपदी मदन अर्जुन रु पवते यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीचे संपूर्ण घोटी शहरातून स्वागत करण्यात आले. ...
गंगापूर शिवारातील जुने प्राचीन सोमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा परिसर उजळून निघाला असून भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलले आहे. येथे स्वयंभू शिवलिंग असल्याची अख्यायिका आहे. ...
त्र्यंबकेश्वर : श्रावणातील सोमवार विशेष महत्त्वाचे मानले जातात. यादिवशी शिवक्षेत्राची यात्रा करणे, परिक्रमा करणे. भगवान शिवाला रूद्राभिषेक करणे, उपवास करणे अतिशय पुण्यकारक समजले जाते. हेच औचित्य साधून आज पहिल्याच सोमवारी बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असल ...
जुने नाशिक अर्थात गावठाणाच्या विकासासाठी शासनाने वाढीव चटई क्षेत्र (एफएसआय) दिले तरी हा प्रश्न सुटणार नाही़ क्लस्टर अर्थात समुच्चय पद्धतीने विकासाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, यासाठी वाडेमालक व भाडेकरू यांना एकत्र यावे लागणार आहे़ एकट्या-दुकट्या ...
वडाळागावात भूमिगत गटारीवर अनधिकृत बांधण्यात करण्यात आल्यामुळे त्याची स्वच्छता करण्यात अडचणी येत असून, परिणामी त्यामुळेच अस्वच्छता व रोगराई पसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...