मोठ्या उद्योगांपेक्षा लहान उद्योग हे अधिक रोजगार निर्माण करीत असतात. त्यामुळे अशा उद्योगांसाठी स्वतंत्र धोरण राज्य शासन तयार करेल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली खरी; मात्र नाशिकमध्ये याबाबत तीन महिने उलटून गेल्यानंतरही कोणत्य ...
मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक नारायणराव पवार यांच्या निधनाने या क्षेत्रातील त्यागी व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. ...
शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि घरगुती वीज दरवाढीला तीव्र विरोध असून, वीज दरवाढ रद्द न केल्यास शेतकरी व नागरिक लोकशाहीमार्गाने आंदोलन करतील तसेच त्याचे तीव्र पडसाद उपटतील, अशी माहिती पत्रकाद्वारे माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिली. ...
युनिटेड वर्ल्डतर्फे कविता पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांचे पाठांतर, आत्मविश्वास यांचे परीक्षण करून परीक्षकांनी निकाल जाहीर केला. ...
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत शहरात पे आणि पार्क योजना लागू करण्याच्या निर्णयाबाबत येथील व्यापाऱ्यांनी कठोर भूमिका घेत देवळाली व्यापारी मर्चंट असोसिएशनने शहरात करण्यात आलेल्या पार्किंग सुविधेला विरोध नसून त्यामध्ये उभे करण्यात येणाºया वाहनांकडून प्र ...
येवला तालुक्यातील मानोरी ते देवगाव या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा काटेरी झुडपे आणि बाभळींनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने मानोरी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करून अतिक्रमण काढू ...
श्रावणमासानिमित्त विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) पहिला श्रावण सोमवार असल्याने कपालेश्वर महादेव मंदिर व सोमेश्वर येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ...
पाकिस्तानात अंतर्गत कलह चालू आहे. त्यात कित्येक वेळा शस्त्रांचा वापर केला जातो. परंतु केवळ शस्त्रांच्या जोरावर प्रश्न सुटणार नाही तर तेथील शांतताप्रिय समाजात शिक्षण, विकास पोहोचला तर पाकिस्तानातून दशहतवाद मिटेल, असा विश्वास आॅस्कर पुरस्कारप्राप्त प्र ...