आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने आधार कार्ड नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिलेले असतानाही आदिवासी आश्रमशाळांच्या नावाने सुरू झालेली केंद्रे गावात स्थलांतरित करण्यात आली आणि आता तर आधार अपडेटसाठीची यंत्रणाच नसल्यामुळे विद्यार्थ्या ...
एक ते १९ वयोगटातील विद्यार्थी व किशोरवयीन मुलांच्या बौद्धिक व शारीरिक वाढीसाठी नाशिक महापालिकेच्या वतीने राष्टÑीय जंतनाशक आरोग्य दिनानिमित्त सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या मालेगाव शाखेतर्फे नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांच्या स्मरणार्थ शहरातुन प्रमुख मार्गावरुन शाखेचे वरिष्ठ सचिव यांच्या नेतृत्वाखाली प्रभातफेरी काढण्यात आली. ...
भाजपने नोटबंदी करण्यापूर्वीच आपला पैसा परदेशात पाठवून तसेच विविध ठिकाणी गुंतवून नोंटबंदीनंतर पुन्हा तो पक्षाक डे वळवला, तर विरोधी पक्षांचे मात्र या माध्यमातून खच्चीकरण केल्याचा आरोप पृथ्वीराज यांनी चव्हाण रविवारी (दि.१२) नाशिकमध्ये केला. तसेच भाजापा ...
खोटी व दिशाभूल करणारी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला शेतीसह उद्योग, व्यवसाय क्षेत्रात कोणतीही विकासाची कामे करता आली नाहीत. त्यामुळे रोजगाराचा बिकट प्रश्न निर्माण झाला असून, त्यातूनच आरक्षणाच्या मागण्यांसाठी तरुण रस्त्यावर उतरत आहेत. राज्यातील ...
दरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कार्यालयात बसण्यासाठी खुर्च्या कमी होत्या. शाळेत येणारे अतिथी, पालक, ग्रामस्थ व रोज येणारे शिक्षक यांना कार्यालयात बसण्यासाठी खुर्च्याÞ नव्हत्या. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे कृषीकन्यांनी शेतकºयांसाठी विविध शेतीविषयक प्रात्याक्षिके करून दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आले. ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरलेला गेलेल्या श्री निवृत्तीनाथ पालखीचा परतीचा सोहळा गडकरी चौकातील शासकीय गुदाम परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी पालखी सोबत असलेले वारकरी, टाळ,पखवाज वादक यांचा राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आ ...