निफाड तालुका सकल धनगर समाज समितीच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या व इतर मागण्यांसाठी सोमवारी निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
नाशिक : नाशिक जिमखाना येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिषा कोटचेने हिने सबज्युनिअरचे विजेतेपट पटकाविले.नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने नाशिक जिमखाना येथे आयोजित तिसऱ्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स ...
नाशिक : मोबाइलवर बोलत पायी जात असलेल्या इसमाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास पाथर्डी रोडवर घडली़पाथर्डी रोड परिसरातील रहिवासी निवृत्ती बोडके (३९, रा़ सोहम प्लाझा) हे रात्री सव्वा दहा वा ...
नाशिक : सामनगाव रोडवरील जयप्रकाशनगर परिसरातील गजानन महाराज मंदिराशेजारील जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नाशिकरोड पोलिसांनी रविवारी (दि़१२) छापा टाकून चौघा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे़ ...