नाशिक : नाशिक प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव यांची चंद्रपूर प्रादेशिकच्या मुख्य वनसंरक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदी चंद्रपूरचे व्ही.एस.शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक वनविभागातील विभा ...
नाशिक - अंध व दिव्यांग व्यक्तींना नामवंत लेखकांचे साहित्य, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांचा आस्वाद घेता यावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सोळा ठिकाणी आॅडीओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे या आॅडीओ लायब्ररीमुळे शैक्षणिक साहित्य ...
देशाचा तिरंगा आता कळसूबाई शिखरावर डौलाने फडकताना दिसणार आहे. बनसोडे यांनी स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसुबाई शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकविला जाणार आहे. ...
नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू प्रभाकर भवर यांना उल्लेखनीय कामगिरीबाबत ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव वसंतराव उगले यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील तीन व राज्य गुप्तवार्ता विभा ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्युदरामुळे गतवर्षी राज्यसरकार तसेच आरोग्य विभागाच्या कार्यशैलीबाबत माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते़ यानंतर राज्यशासन व आरोग्य विभागाने सुधारणा केल्यामुळे नवजात बालकांच्या मृत्यु ...
पिंपळगाव बसवंत: येथील दत्तनगर,चिंचखेडरोड,भाऊनगर,हनुमान नगर, वाल्मीक नगर,आंबेडकर नगर येथील अतिक्र मीत घरे नियमित करावीत, याबाबत ग्रामसभेत ठराव करून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी मोर्चाद्वारे केली. ...