लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

विजेच्या धक्कयाने तरूणाचा मृत्यू - Marathi News | Soul death due to electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेच्या धक्कयाने तरूणाचा मृत्यू

जायखेडा : जयपूर-मेंढीपाडे ता. बागलाण येथे विजेचा धक्का लागून गोराणे येथील स्वप्निल काकाजी गवळी (२५ ) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ...

नाशिकमध्ये ‘टॉयलेट’ : एक फेक कथा! - Marathi News |  'Toilet' in Nashik: A False Story! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ‘टॉयलेट’ : एक फेक कथा!

महिलांसाठी पुरेशी प्रसाधगृहे नसल्याने महापालिकेने हैदराबाद आणि दिल्लीच्या धर्तीवर खासगी हॉटेल्स आणि पेट्रोलपंप चालकांच्या मदतीने ‘मोफत प्रसाधनगृह’ योजना राबविण्याचा गाजावाजा गेल्या वर्षी केला, मात्र ही योजना पुढे गेलीच नाही. ...

महाजनपुर येथे बिबटया जेरबंद - Marathi News | leopord caught in cage at Mahajanpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाजनपुर येथे बिबटया जेरबंद

आणखी बिबट्या असल्याचा संशय असल्याने वनविभागाने तिसरा पिंजरा लावला आहे.  ...

येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निदर्शने - Marathi News | Demonstrates on behalf of Swabhimani Republican Party in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निदर्शने

शहरातील विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १४) संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ जाहीर निदर्शने करण्यात आली. ...

नवजात अर्भकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट - Marathi News |  Half reduction in infant mortality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवजात अर्भकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट

नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्युदरामुळे गतवर्षी आरोग्य विभागाच्या कार्यशैलीबाबत माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़ ...

मोरवाडी स्मशानभूमीत मृतदेहाची अवहेलना - Marathi News | In Morawadi cremation ground defame the dead body | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोरवाडी स्मशानभूमीत मृतदेहाची अवहेलना

महापालिकेच्या मोरवाडी स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून, याठिकाणी अंत्यविधी करण्यात येणाऱ्या मृतदेहाची अंत्यसंस्कारानंतर अवहेलना होत असल्याची बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. ...

अंधांसाठी वामनदादांच्या गीतांची ‘भीमज्योत’ - Marathi News | 'Bhimjyot' of Vamandad's songs for blind | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंधांसाठी वामनदादांच्या गीतांची ‘भीमज्योत’

लोककवी वामनदादा कर्डक यांची गीते शहरापासून गाव खेड्यांपर्यंत आजही गायिली जातात. आंबेडकरी चळवळीपासून सुरू झालेली दादांची गीते आजच्या परिस्थितीतही तितकीच समर्पक असल्याने त्यांच्या गीतांचा गोडवा कायम आहे. ...

मुक्त विद्यापीठाचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द नाही : यूजीसी - Marathi News |  Do not cancel any course of Open University: UGC | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्त विद्यापीठाचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द नाही : यूजीसी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या १७ अभ्यासक्रमांना केंद्रीय अनुदान आयोगाने नकार दिल्यानंतर आता मुक्त विद्यापीठाचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द केले नसल्याचे स्पष्टीकरण प्रसिद्धीस दिले आहे. यावरून ‘यूजीसी’ने घूमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...