लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

‘आयएसओ’ ग्रामीण पोलीस ठाण्यांचा सन्मान - Marathi News |  Honor to 'ISO' Rural Police Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आयएसओ’ ग्रामीण पोलीस ठाण्यांचा सन्मान

जनसामान्यांशी निगडित सरकारी, खासगी संस्था कार्यालये, उद्योगांना उत्कृष्ट व तत्पर सेवेसेठी आयएसओ मानांकन दिले जाते. गुन्हेगारी नियंत्रण, गुन्ह्यांची उकल, प्रलंबित प्रकरणे, कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्थ, तक्रारदारांना मिळणारी वागणूक, कामकाजातील शिस्त आदी ...

राष्ट्रपती पदक विजेते पोलीसांचा सन्मान - Marathi News | Respect of the President's Medal Police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रपती पदक विजेते पोलीसांचा सन्मान

नाशिक : विशेष उल्लेखनीय व शैर्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक विजेते शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिन सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंध ...

स्वातंत्र्यदिन शासकिय सोहळा : तीस हजार कुटुंबांना मिळणार घरे - Marathi News | Independence Day Official Function: Thirty thousand families will get homes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्यदिन शासकिय सोहळा : तीस हजार कुटुंबांना मिळणार घरे

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय मुख्य शासकिय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महाजन प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाजन यांच्या हस्ते  तिरंगा फडकविण्यात आला. ...

विरगावी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला - Marathi News | Villagers stopped the highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विरगावी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला

सटाणा/विरगाव : प्रलंबित केळझर चारी क्र मांक आठच्या कामास तात्काळ सुरु वात व्हावी यासाठी लाभक्षेत्रातील शेकडो शेतकºयांनी शहादा - शिर्डी राष्ट्रीय महामार्ग विरगाव (ता.बागलाण) येथे सुमारे एक तास अडवून ठिय्या आंदोलन केले. ...

राजकारण्यांना यंदा रडवणार कांदा ! - Marathi News | This time the politicians will cry onion! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकारण्यांना यंदा रडवणार कांदा !

नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, मालेगाव, देवळा या कमी पाऊस पडणा-या तालुक्यांमध्ये जुलै, आॅगष्ट महिन्यात पडणा-या पावसाच्या भरवश्यावर पोळ कांद्याची लागवड केली जाते. साधारणत: तीन महिन्यात सदरचा कांदा बाजारात येतो, तो पर्यंत उन्ह ...

मराठा, मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधीचा प्रयत्न - Marathi News | Water Resource To Protect Maratha, Muslim Community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा, मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधीचा प्रयत्न

बुधवारी दुपारी आंदोलकांनी एकत्र येत गोदावरी पात्रात उड्या मारल्या व ‘मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ ‘समाजात तेढ पसरविणाऱ्या शासनाचा निषेध असो’‘ सरकारचे करायचे काय खाली तंगडया वरती पाय’ आदी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. ...

काळूस्तेत युवकाची आत्महत्या - Marathi News | Calugate teenage suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळूस्तेत युवकाची आत्महत्या

घोटी : काळूस्ते ता इगतपुरी येथील एक तरु ण युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

विद्यार्थ्यांकडून सैनिकांना राख्या - Marathi News | Researchers from the students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांकडून सैनिकांना राख्या

पाथरे : प्रिय सैनिक दादा, तू देश रक्षणासाठी, आमच्यासाठी ऊन, वारा,पावसात पहारा देतोस. तुला सण,उत्सव,समारंभ साजरे करता येत नाही. मला तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो. तू सीमेवर सतत जागा असतोस म्हणून आम्ही निवांत झोपतो. मी तुझी लहान बहीण तुला प्रेमाचं प्रती ...