लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

ट्रान्सफार्मर नादुरूस्त, दाद मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात, सात जखमी - Marathi News | Transformer Nadurast, injured in the accident of farmers who went to ask for help, seven injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रान्सफार्मर नादुरूस्त, दाद मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात, सात जखमी

जायखेडा : येथील वडपाटी शिवारातील ट्रान्सफार्मर गेल्या दोन महिन्यांपासून नादुरु स्त असून तो बदलून मिळत नसल्याने आपली व्यथा वरिष्ठ अधिकाºयांकडे मांडण्यासाठी सटाणा येथे गेलेल्या शेतकºयांच्या रिक्षाचा अपघात झाल्याने सात जणांसह रिक्षा चालक जखमी झाला आहे. ...

वडाळागावात ट्रकच्या धडकेत नऊ महिन्यांची गर्भवती महिला जागीच ठार - Marathi News | Nine months old pregnant woman killed on the spot in a truck accident in Wadalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावात ट्रकच्या धडकेत नऊ महिन्यांची गर्भवती महिला जागीच ठार

संतप्त जमावाने अपघातग्रस्त ट्रक व पोलीस वाहनावर दगडफेक केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या ह्रदयद्रावक घटनेत महिलेच्या पोटातील नऊ महिन्यांचे अर्भकदेखील गर्भाबाहेर येऊन मृत्यूमुखी पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ...

महाजनपूर येथे बिबट्या पिंजऱ्यात - Marathi News | Leopard cage at Mahajanpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाजनपूर येथे बिबट्या पिंजऱ्यात

सायखेडा : महाजनपूर शिवारात तीन दिवसांपूर्वीच बिबट्या पकडल्याची घटना ताजी असताना गुरुवारी दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी लावलेल्या पिंजºयात दुसरा बिबट्या अलगद आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर आणखी बिबट्या असल्याचा संशयाने वनविभागाने तिसरा पिं ...

वीरगावी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला - Marathi News | Veeragavi farmers stop the highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीरगावी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला

वीरगाव : प्रलंबित केळझर चारी क्र . आठच्या कामास तत्काळ सुरुवात करावी यासाठी लाभक्षेत्रातील शेकडो शेतकºयांनी शहादा-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग वीरगाव (ता. बागलाण) येथे सुमारे एक तास अडवून ठिय्या आंदोलन केले. ...

स्वातंत्र्यदिनी भावली येथे स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleanliness campaign at Independence Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्यदिनी भावली येथे स्वच्छता मोहीम

घोटी : इगतपुरी तालुक्याचा पर्यटन परिसर स्वच्छ राहावा, या उद्देशाने येथील संतोष मित्रमंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ६५ सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. ...

अपघातात जखमीच्या मदतीला आला अन् सोन्याच्या अंगठ्या घेऊन पळाला - Marathi News | In the accident, came to the aid of the injured and fled with the gold earrings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातात जखमीच्या मदतीला आला अन् सोन्याच्या अंगठ्या घेऊन पळाला

मदतीसाठी धावलेल्या गर्दीत एक चोरटाही मदतनीसच्या भूमिकेत शिरला आणि त्याने चक्क जखमी भुतडा यांच्या बोटांमध्ये असलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या हातचलाखीने काढून घेत काढता पाय घेतला. भुतडा यांना औषधोपचारानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवटी पोली ...

आमोदे ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम पुरस्कार - Marathi News | Amode Gram Panchayats Smart Village Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमोदे ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम पुरस्कार

प्रथम क्रमांक : पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण ...

आमदाराचा ‘लोगो’ मोटारीवर; १८ लाख ६० हजारांना घातला गंडा - Marathi News | MLA's 'logo' on the car; 18 lakh 60 thousand people were killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदाराचा ‘लोगो’ मोटारीवर; १८ लाख ६० हजारांना घातला गंडा

संशयित पानपाटील, सोनवणे यांनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यामधील १८ लाख ६० हजाराची रोकड, टाटा सफारी मोटार (एम.एच१५ ईबी ०१४४), अ‍ॅपलचा आयफोन, बनावट धनादेश असा एकूण २५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...