नाशिक : शहरातील दुचाकीचोरीचे प्रकार सुरुच असून पंचवटी परिसरातून दोन तर इंदिरानगर परिसरातून एक अशा तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकींमध्ये बुलेटचाही समावेश आहे़ ...
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. त्यातही श्रावणमास सुरु झाला की, प्रत्येक सोमवारी गर्दी होते. दि. २० रोजी येणाऱ्या दुसºया श्रावणी सोमवारसाठी प्रशासनतार्फे जय्यत तयारी करण्यात येत ...
मालेगाव : तालुक्यातील अजंगवडेल शिवारात एका शेतकऱ्याच्या ४० मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सदर घटना घडली असून बिबट्यांची संख्या एकापेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
जिल्ह्यात जून महिन्यात उशीराने मान्सूनचे आगमन झाल्यामुळे त्याचा पेरणीवर परिणाम झाला, परंतु जुलैच्या पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवीत होवून जिल्ह्यात जवळपास जुलै अखेर ८८ टक्के पिक पेरण्या पुर्ण करण्यात आल्या. नाशिक जिल्हा खरीप पेरणीचा असल्यामुळे पुर्व ...
जवळपास तीन आठवड्याहून अधिक काळ पावसाने दडी मारल्यामुळे गंगापूर धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यावरच सारी मदार ठेवण्यात आली होती. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुफान झालेल्या पावसामुळे धरणात ७० टक्के जलसाठा झाल्यावर पाटबंधारे खाते व जिल्हा प्रशासन ...
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जिल्ह्यातील पुर्व भागातून एक्झीट घेतल्यामुळे शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले होते. पावसाच्या भरवश्यावर पेरणी केलेल्या शेतकºयांची पिके करपू लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असताना गुरूवारी सकाळपासून पा ...
विरगाव : बागलाण तालुक्यात गुरु वारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिमेकडील दसाणा व पठावा लघुमध्यम प्रकल्प ओसंडून वाहण्यास सुरु वात झाली आहे. ...