आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अभोणा - पावसाचा तालुका म्हणुन ओळख असलेल्या कळवण तालुक्यास यंदा संपुर्ण जुन सह जुलैच्या मध्यापर्यन्त वाट बघावयास लावणार्या पावसाने मात्र, २१ जुलैपासुन दाखविलेल्या आभाळ मायेने अभोणे शहर परिसरासह संपुर्ण तालुक्यात धो-धो बरसत मोठा दिलासा दिला आहे. ...
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात एकेरी वाहतुकीमुळे गेल्या दोन तासांपासुन वाहतुक ठप्प झाल्याने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी तानाजी नाठे रात्री १२ वाजता कामावरून घरी परतत असतांना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. नाठे यांनी बिबट्याशी काही काळ संघर्ष करत आपली सुटका करत आपला जीव वाचविण्यात यश मिळ ...