कडकनाथ कोंबडी व्यवासायात राज्यभरात फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असताना नाशिकमधील एका शेतकऱ्यालाही कडकनाथ कोंबडी पालन व्यावसायातील एका कंपनीने फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. संबधित शेतकऱ्यांनी कंपनीविरोधोत फसवणुरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
लोहोणेर : गणेश विसर्जन शांततेत व सुरळीतपणे पार पडावे म्हणून पोलीस उप अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी लोहोणेर गावांतून सशस्त्र पोलीस संचलन करून लॉग मार्च काढण्यात आला. ...
नाशिकच्या आडगाव शिवारात राहणाऱ्या तरुणाने प्रेयसी बरोबर झालेल्या वादातून तिच्या अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आडगाव शिवारातील दुशिंगे मळ्यात सोमवारी (दि.९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत प्रेयसी ९० टक्के भा ...
मेशी : चणकापूर उजव्या कालव्याचे पाणी मेशी पाझर तलाव नं. १ टाकण्यसाठी बुधवारी दि. ११ सप्टेंबर रोजी मेशी गाव बंद करून देवळा -सौंदाणे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ...
नांदूरवैद्य : जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी बालकल्याण विभागाच्यावतीने पोषण आहार अभियान राबविण्यात येत असून लोहशिंगवे येथे या अभियानास प्रारंभ करण्यात आला. ...
देवळा : येथील बसस्थानकावर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा वेढा बसस्थानकाला पडत असल्यामुळे बसस्थानकात येणार्या व जाणाऱ्या बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिवहन विभागाने याबाबत योग्य ती ...