लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

सिडकोत खोदकाम करतांना आढळली मानवी हाडे - Marathi News | nashik,human,bones,found,in,the,rock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत खोदकाम करतांना आढळली मानवी हाडे

सिडको : नाल्यालगत संरक्षक भिंत उभारण्यासाठी खोदण्यात आलेल्या खडड्यात मानवी हाडे सापडल्याने आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ... ...

चांडक कन्या विद्यालयात अवतरले नभांगण - Marathi News | Nandangan landed at Chandak Virgo School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांडक कन्या विद्यालयात अवतरले नभांगण

सिन्नर येथील चांडक कन्या विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिक व अलाहाबाद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामानाने शाळेत हसत खेळत विज्ञान व थ्रीडी नभांगण हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. ...

जळगाव नेऊर विद्यालयाचे मैदानी क्र ीडा स्पर्धेत यश - Marathi News | Jalgaon Neur School's Athletes Success in Sports | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव नेऊर विद्यालयाचे मैदानी क्र ीडा स्पर्धेत यश

येवला येथील क्रीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्र ीडा स्पर्धेत जळगाव नेऊर येथील जनता विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध क्र ीडाप्रकारांत यश मिळवले. यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. ...

Vidhan sabha 2019: वंचित की काँग्रेस? डाव्यांचं ठरलंय, पण कुणासोबत? - Marathi News | Vidhan sabha 2019: vanchit bahujan aghadi or Congress? Left to decide, but with whom? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Vidhan sabha 2019: वंचित की काँग्रेस? डाव्यांचं ठरलंय, पण कुणासोबत?

देशाच्या राजकारणात डाव्या पक्षांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. ...

कर्णबधीर विद्यार्थ्यांशी जुळले गुरु जींचे भावनिक ऋणानुबंध - Marathi News | Guruji's emotional bond with the hearing impaired students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्णबधीर विद्यार्थ्यांशी जुळले गुरु जींचे भावनिक ऋणानुबंध

आपण तर कान,नाक,डोळे या सगळ्या इंद्रियांनी धडधाकट आहोत पण ज्यांच्या जगण्यातच कशाची तरी उणीव आहे. अशा मूकबधिर विद्यार्थ्यांचे जगणं कसं हे समजून घेताना बाभूळगाव येथील एस.एन. डी. इंग्लिश मीडियम पिब्लक स्कूलच्या शिक्षकांचे या कर्णबधिर विद्यार्थ्यांशी भावि ...

आर्यन कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश - Marathi News | Student Success in Aryan Karate Competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्यन कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

येथील एमएसजीएस इंग्लिश मीडिअम स्कूलने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पदकांची कमाई केली. ...

अंगणगाव येथे विद्यार्थी वाचन कट्ट्याचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Student Reading Kit at Angangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणगाव येथे विद्यार्थी वाचन कट्ट्याचे उद्घाटन

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून एक नावीन्यपूर्ण असा वाचनाचा कट्टा हा उपक्र म अंगणगाव शाळेत येथे सुरू करण्यात आला. ...

पीएमसी बँकेवरील आर्थिक निर्बंधांमुळे ग्राहकांच्या बँकेत रांगा - Marathi News | Clients queue due to financial constraints on PMB Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीएमसी बँकेवरील आर्थिक निर्बंधांमुळे ग्राहकांच्या बँकेत रांगा

रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक अडचणीत आली आहे. आरबीआयच्या निर्बंधामुळे बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा आल्याने ग्राहकांनी बँके च्या शरणपूररोडवरील शाखेत सकाळी बँक उघडल्यापासूूनच गर्दी केली. यात का ...