लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

दोन लाख भाविकांकडून सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन - Marathi News | Darshan of Saptashringi Devi from two lakh devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन लाख भाविकांकडून सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन

वणी/पांडाणे : सप्तमी व सातव्या माळेला शनिवारी गडावर सप्तशृंगीदेवीच्या चरणी सुमारे दोन लाख भाविक नतमस्तक झाले असुन अंतिम सत्रात भाविकांच्या उपस्थितीमुळे यात्रोत्सवाला उत्साहाचे उधान आले आहे. ...

धक्कादायक वास्तव : राज्यात आठ वर्षांत ६०० बिबट्यांचा मृत्यू - Marathi News | Shocking reality: 600 babies die in 8 years in state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक वास्तव : राज्यात आठ वर्षांत ६०० बिबट्यांचा मृत्यू

राज्यभरात बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी मार्जार कुळातील चपळ बिबट्याचे अस्तित्व धोक्यात आल्याची वस्तुस्थिती आहे. ...

बंगाली दुर्गापूजा महोत्सवाला सुरुवात - Marathi News | The Bengali Durgapuja Festival started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंगाली दुर्गापूजा महोत्सवाला सुरुवात

बंगा संयोग फाउंडेशनतर्फे साजरा करण्यात येणाऱ्या बंगाली दुर्गापूजा महोत्सवाला शुक्रवारी (दि.४) पासून नंदनवन लॉन्स, येथे सुरुवात झाली. यानिमित्त फाउंडेशनतर्फे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

बंडखोर निवडून येणे अशक्य: गिरीश महाजन यांचा दावा - Marathi News | Impossible to be elected a rebel! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंडखोर निवडून येणे अशक्य: गिरीश महाजन यांचा दावा

भाजपमधून काही प्रमाणात बंडखोरी झाली असली तरी कुणीही बंडखोर भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडून येणार नाही, असा दावा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. ...

भाजपने गमावले, राष्टÑवादीने कमावले ! - Marathi News | BJP loses, Nation gains 1 plaintiff! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपने गमावले, राष्टÑवादीने कमावले !

लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणाऱ्या भाजपच्या सर्व प्रकारच्या खेळींना जिल्ह्यात राष्टÑवादीने त्याच भाषेत प्रत्युत्तर देत ऐन उमेदवारी वाटपात त्याची परतफेड केली. भाजपच्याच नाराजांना आपल्या जाळ्यात ओढून काही ठ ...

प्रचाराला निघताना घरातूनच डबा असायचा - Marathi News | At the time of departure, there was a box in the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रचाराला निघताना घरातूनच डबा असायचा

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतु ह्या निवडणुकीपेक्षा १९६७ सालापासूनच्या निवडणुकांचा अनुभव घेतला आहे. मग त्या वॉर्डाच्या असोत, महानगरपालिकेच्या असोत. आत्ताच्या आणि पूर्वीच्या निवडणुकीत केवढा फरक आहे. मग तो कार्यकर्त्यांचा असो, प ...

खोपडी येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Young farmer dies of snake bite at Skull | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोपडी येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

खोपडी येथे सर्पदंशाने तरुण शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दत्तात्रय हिरामण पवार (३५) असे मृत तरुण शेतकºयाचे नाव आहे. ...

धानोरे तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News |  Two dies in drowning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धानोरे तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

येवला तालुक्यातील धानोरे येथील दोन मुले गावातील बंधारा वजा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज काशीनाथ कांबळे (१६) व अनिल अर्जुन राजपूत (१५) हे गुरुवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी गेले असता घरी परतलेच नाहीत. ...