नेचर क्लब आॅफ नाशिक, ग्रामपरिस्थिती विकास समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पाच ते बारा नोव्हेंबर पक्षी सप्ताह चे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह राज्यभरात साजर केला जात आहे. ...
जायखेडा : बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे कांद्यासोबत भेळ भत्त्यावर ताव मारून चोरट्यांनी ४० गोणी कांदा चोरून नेला, त्यामुळे शेतकऱ्याला सुमारे एक लाख २५ हजार रूपयांचा फटका बसला. ...
पांडाणे : अतिवृष्टीमुळे दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील मोहन दौलत बहिरम यांच्या दोन एकरमधील सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले असून, शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा करीत आहे. ...
सिन्नर : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परतीचा पावासामुळे पिंकांचे नुकसान झाल्याने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच पीकपाहणी न करता शेतकऱ्यांना सरसकट प्रती एकर एक लाख रु पये नुकसान भरपाई देऊन सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीसाठी तालुक्या ...
सिडको : नाशिक शहरातील एलईडी बसविण्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद सिडकोत उमटले असून, प्रभाग २९ मधील विद्युत समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही समस्या सोडवित नसल्याचा राग आल्याने भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी थेट विद्युत विभागाच्या दालनाला ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने पेस्ट कंट्रोलचा ठेका काढताना तीन वर्षांत थेट वीस कोटी रुपयांची वाढ झाल्याने यासंदर्भात आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल पुढील आठवड्यात आयुक्तांना सादर केला जाणार आहे. १९ कोटी रुपयांचा तीन वर्षांचा पूर्वीचा ठेका आत ...