खेडलेझुंगे : नाशिक औरंगाबाद महामार्गावर बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे. सदर परिसरामध्ये अपघाती वळण व उंचवटा असल्याने रस्त्यावरील खड्यांच ...
वणी-सापूतारा महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या हरिश्चंद्र शेवरे याच्याकडून ३ जिवंत काडतुसे व मोबाइल फोन असा मुद्देम ...
कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कांदा दराच्या चढ-उतारामुळे कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. आॅक्टोबर महिन्यात बाजारात आलेल्या लाल (रांगडा) कांद्याला चांगला भाव मिळून शेतकरी वर् ...
मंगळवारी स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी शहर व परिसरात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांबाबत होत असलेल्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याची दखल घेत स्थायी समिती सभागृहात बांधकाम विभागाचे प्रभागनिहाय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत प्रभागनिहाय असणारे ख ...
जिल्हा बॅँकेच्या कर्ज वसुलीला गेल्या तीन वर्षांपासूून दृष्ट लागली आहे. यास शासनाचे धोरण कारणीभूत ठरले असून, सन २०१५-१६ मध्ये जिल्हा बॅँकेने पीककर्जापोटी शेतकऱ्यांना १७२० कोटी रुपयांचे वाटप केलेले असताना राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती व ...
आयोध्येतील राम जन्मभूमी व बाबरी मशिद या संवेदनशिल विषयावर सर्वोच्च न्यायालयाचा पुढील काही दिवसात निकाल येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व पोलीस अधीक्षक ...
विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या आणि अल्युमिनियमच्या पट्या भुरट्या चोरट्यांनी चोरून नेल्याने इंदिरानगर परिसरातील श्रद्धा विहार कॉलनी व पांडवनगरी भागातील परिसरातील नागरिकांना मध्यरात्रीपासून सुमारे बारा तास अंधारात राहावे लागले. त्यामुळे परिसरातील ...
नेचर क्लब आॅफ नाशिक, ग्रामपरिस्थिती विकास समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पाच ते बारा नोव्हेंबर पक्षी सप्ताह चे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह राज्यभरात साजर केला जात आहे. ...