कसबे सुकेणे येथील जैनस्थानकात पूज्य महाश्वेता मसा यांच्या उपस्थितीत चातुर्मास विविध धार्मिक कार्यक्र मांनी संपन्न झाला. समाजबांधवांच्या वतीने वर्धमान जैनस्थानकात चातुर्मासनिमित्त विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक- नाशिकच्या महापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून त्यामुळे राजकिय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून त्यानंतर राजकिय समिकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे. भाजपात तीन ...
नाशिक- महापौरांच्या कारकिर्दीतील अखेरची महासभा तहकुब करण्याची नामुष्की रंजना भानसी यांच्यावर मंगळवारी (दि.१९) आली. १९९२ मध्ये महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट लागू झाल्यानंतर कोणत्याही महापौरांना त्यांच्या कारकिर्दीतील अखेरची सभा तहकुब करण्याची वेळ आ ...
पाटोदा : येथून जवळच असलेल्या शिरसगाव लौकी येथील जिल्हा परिषद शाळेत द्वितीय शैक्षणिक सत्राची सुरूवात आरोग्य विषयक चांगल्या बाबींची माहिती व्हावी व विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शाळेत ‘वॉटर बेल’ हा उपक्र म सुरु करण्यात आला. ...
समाजमाध्यमे हा एक अदृश्य महाराक्षस असून, ‘ट्रोलिंग’ नावाची एक अजस्त्र आणि अक्राळविक्राळ शक्ती त्यात आहे. त्या शक्तीपुढे कोणालाही टिकणे अशक्य असल्याची, कायदा तकलादू असल्याची आणि माणूस हतबल असल्याची जाणीव करून देण्यात ‘साधे आहे इतकेच’ हे नाटक यशस्वी ठर ...
नाशिक हे धार्मिक, प्राचिन व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. या शहराला अश्मयुगापासून ते आधुनिक इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. तसेच पुरातत्त्वाचा अमूल्य ठेवाही मिळाला असून, पूर्वजांनी त्यांच्या कलेचा सोडलेला अमूल्य असा वारसाही शहरात पहावयास मिळतो. जागति ...