सिन्नर : घोटी-सिन्नर महामार्गाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून ४३.५० कोटी रुपयांच्या निधीतून डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. रविवारी गावठा भागातील मारुती मंदिराजवळ खासदार गोडसे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. ...
त्र्यंबकेश्वर : राज्य शासनाने लॉकडाउनमध्ये सवलत देऊन मनरेगाची कामे सुरू केली आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम मिळाले असून, तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. हाताला काम मिळाल्याने तालुक्यातील मजुरांम ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील कोरोना संशयित रु ग्णांसाठी डांगसौंदाणे येथील ग्रामीण रु ग्णालयात निर्माण केलेले कोव्हिड हेल्थ सेंटर चांदवड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.आता बागलाण, देवळा व चांदवड या तिन्ही तालुक्यांसाठी चांदवड येथील नेमिनाथ जेन फार्मसी ...
कोरोनासारख्या महाभयंकर अशा संसर्गजन्य आजारामुळे यंदा समाजबांधवांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या अवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले. ...
हे जिल्हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू राज्यांतील आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ...
सध्या कोरोनापेक्षा अडचणीच्या ठरलेल्या स्थलांतरीत मजुर आणि अन्य श्रमिकांच्या विषयावर त्यांनी झुम अॅपव्दारे पत्रकार परिषद घेतली आणि विविध विषयांवर भूमिका मांडल्या. ...
यावर्षी ईदच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलेले नाही. नवीन कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंच्या खरेदीला फाटा देत त्यावरील खर्चाची रक्कम गोरगरीब व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...