नाशकात बुधवारी (दि. ८) २४४ रु ग्ण बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या एकाच दिवसात ३४२ ने वाढून ६११५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील तीन तर नाशिक शहरातील दोन बाधितांनी जीव गमावल्याने बळींची संख्या २९८ वर पोहोचली आह ...
एनडीएसटी सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करावे, या मागणीसाठी एनडीएसटी बचाव कृती समिती तसेच मुख्याध्यापक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
राज्यातील सरकार अंतर्विरोधामुळेच पडेल, ते पाडण्याची गरज नाही. सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आघाडीत कुरघोडीचे राजकारण सुरू असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मध्यस्थी करून वाद मिटवावे लागत आहेत. तीन पॉवर स्टेशन असल्याने गोंधळ सुरू असल्याची टीका विरो ...
अधिकाधिक चाचण्या करा, त्यातून संशयित, बाधितांचे लवकर ट्रेसिंग होईल. तसेच खासगी रुग्णालयांबाबत येत असलेल्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सर्व कोविड खासगी रुग्णालयांचे कॉँकरंट आॅडिट करा, असे निर्देश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प् ...
सटाणा : शहरात बुधवारी कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. ६० वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, तालुक्यात बळींची संख्या आता तीनवर गेली आहे. शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या आता २८ ...
नाशिक : जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखानावगळता इतर सर्व साखर कारखाने बंद असूनही यावर्षीच्या हंगामात तब्बल १७ हजार ६८८.२१ हेक्टरवर ऊसलागवड करण्यात आली आहे. ...
नाशिक : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाणांची उगवणक्षमता तपासणे गरजेचे असून, यामुळे चांगल्या उगवणक्षमतेची खात्री पटू शकते. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण किती ठेवावे याचा अंदाज शेतकऱ्यांना येतो. ...