लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

नांदूरशिंगोटे आजपासून चार दिवस बंद - Marathi News | Nandurshingote closed for four days from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे आजपासून चार दिवस बंद

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यात व परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण गाव चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाची मंगळवार (दि. ७) पासून अंमलबजावणी केली जाणार असून अत ...

आदीवासी भागातील महिलांच्या डोक्यावरचे ओझे उतरले ; रोलींग ड्रमचे वाटप - Marathi News | The burden fell on the heads of women in tribal areas - the distribution of rolling drums | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदीवासी भागातील महिलांच्या डोक्यावरचे ओझे उतरले ; रोलींग ड्रमचे वाटप

डोक्यावर एकावर एक असे हंडे घेऊन पाणी भरणाऱ्या  मेंढपाड्यातील आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे खाली उतरले आहे. वनवासी कल्याण आश्रम या सामाजिक संस्थेने येथील महिलांच्या व्यथा समजावून घेत संस्थच्या सभासदांसह एका कंपनीच्या सहकाऱ्यांच्या  मदतीने ...

वर्षा सहली सर्रास सुरू; पर्यटन बंदी केवळ कागदावरच! - Marathi News | The rainy season continues unabated; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्षा सहली सर्रास सुरू; पर्यटन बंदी केवळ कागदावरच!

नाशिक : शहासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. जिल्ह्याबाहेर तसेच पर्यटनासाठी जिल्हांतर्गत ... ...

कोरोना सेवेतून मुक्त करण्याच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष; शिक्षकात नाराजी - Marathi News | Ignoring the circular releasing Corona from service; Dissatisfied with the teacher | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना सेवेतून मुक्त करण्याच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष; शिक्षकात नाराजी

भाऊसाहेबनगर : शिक्षकांना देण्यात आलेल्या कोरोना संदर्भातील सेवा त्वरित रद्द कराव्यात असे पंधरा दिवसांपूर्वी निघालेल्या शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रकाकडे दुर्लक्ष करून शिक्षक वर्गाला कोरोना सेवेत जुंपले जात असल्याने शिक्षकांमधे नाराजी पसरली आहे . दरम ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात संजीवनी सप्ताह साजरा - Marathi News | Sanjeevani week celebrated in Trimbakeshwar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यात संजीवनी सप्ताह साजरा

त्र्यंबकेश्वर : कृषी दिनानिमित्त तालुक्यात विविध उपक्र मांनी कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी दिनापासून तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महिलांसाठी कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून यास महिला वर्गाचा प्रतिसाद ...

कृषी संजीवनी गटातर्फे कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन - Marathi News | Guidance on pest control by Krishi Sanjeevani Group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी संजीवनी गटातर्फे कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोह येथील कृषी संजीवनी शेतकरी गटाच्या वतीने गावातील शेतकऱ्यांना तंत्रशुध्द पेरणीचे प्रात्यक्षिक दाखवून कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ...

जिल्ह्यात कोरोनाने घेतले सात जणांचे बळी - Marathi News | Corona killed seven people in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात कोरोनाने घेतले सात जणांचे बळी

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. रविवारी (दि.५) कोरोनामुळे आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबळींची संख्या तब्बल २७७वर पोहोचली. बाधितांच्या संख्येत देखील २७९ रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पड ...

लॉकडाऊनमध्ये अडीच लाख वाहने जिल्ह्यातून मार्गस्थ - Marathi News | Two and a half lakh vehicles pass through the district in lockdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊनमध्ये अडीच लाख वाहने जिल्ह्यातून मार्गस्थ

लॉकडाऊनच्या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २९ चेकपोस्टवरून सुमारे अडीच लाख वाहनांनी जिल्हात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात यातील ९० ते ९५ टक्के वाहने ही केवळ जिल्ह्यात प्रविष्ट होऊन पुढील शहरासाठी रवाना झाली आहेत. ...