लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

‘त्या’ महिलेच्या कुटुंबातील पाच सदस्यही बाधित - Marathi News | Five members of the woman's family were also affected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ महिलेच्या कुटुंबातील पाच सदस्यही बाधित

नामपूर : येथील योगयोग चौकामधील ६७ वर्षीय महिला शुक्र वार (दि.३) रोजी बाधित असल्याचे निष्पन्न झाले. आरोग्य विभागाने तत्परता दाखवत तिच्या कुटूंबातील ९ व्यक्तींना अजमेर सोंदाणे येथील विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले होते. त्या व्यक्तींच्या घशाचे स्त्राव ...

नाशकात अकरावीच्या प्रवेशासाठी २४ हजार जागा ; कनिष्ठ महाविद्यालयांना १५ जुलैपर्यंत नोंदणीची मूदत - Marathi News | 24,000 seats for 11th admission in Nashik; Deadline for registration of junior colleges till 15th July | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात अकरावीच्या प्रवेशासाठी २४ हजार जागा ; कनिष्ठ महाविद्यालयांना १५ जुलैपर्यंत नोंदणीची मूदत

अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. शहरातील  ५९ उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे २३ हजार ९६० जागा उपलब्ध आहे. या प्रवेश क्षमतेत झालेला बदल नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून  ही प्रक्रिया पूर्ण होताच विद्यार्थ् ...

धरणक्षेत्रांत जोरदार; शहरात दिवसभर हलक्या सरींचा वर्षाव - Marathi News | Light showers throughout the day in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणक्षेत्रांत जोरदार; शहरात दिवसभर हलक्या सरींचा वर्षाव

सोमवारी सकाळी नाशिक तालुक्यासह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यांत सोमवारी सकाळी अनुक्रमे ३८ व ६२ मिमी इतका पाऊस मोजला गेला. ...

दुर्गोत्सव नव्हे कोरोना योद्धा सन्माननिधी ! - Marathi News | Corona Warrior Honors Fund, not Durgotsav! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्गोत्सव नव्हे कोरोना योद्धा सन्माननिधी !

नाशिक  : शहरातील बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव काळात गंगापूररोड परिसरातील वृंदावन लॉन्स येथे दुर्गोत्सव आयोजित केला जातो. ... ...

इगतपुरी : २० वर्षांपूर्वीचे भेंडीचे झाड रिक्षावर कोसळले - Marathi News | Okra tree 20 years ago fell on a rickshaw | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी : २० वर्षांपूर्वीचे भेंडीचे झाड रिक्षावर कोसळले

सुदैवाने रिक्षात प्रवासी वा चालक नव्हते नाहीतर मोठी हानी झाली असती परंतु रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

जून उलटूनही आरटीई प्रवेश शून्यावरच; शाळास्तरावरच प्रक्रियेचा गोंधळ - Marathi News | RTE admissions remain at zero despite reversal in June; The confusion of the process at the school level | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जून उलटूनही आरटीई प्रवेश शून्यावरच; शाळास्तरावरच प्रक्रियेचा गोंधळ

आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली. मात्र संपूर्ण जूननंतर जुलैचा पहिला आठवडा उलटूनही राज्यभरात आरटीई अंतर्गत एकही प्रवेश निश्चत होऊ शकलेला नाही. प्रतिवषी सर्वाधिक प्रवेश होणाऱ्या पुणे व ठाणे जिल्ह्यांसह नाशिक, नागपूर, औरंग ...

वीज वितरणचा गोंधळ; नागरिकांना भुर्दंड! - Marathi News | Confusion of power distribution; Bhurdand to the citizens! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज वितरणचा गोंधळ; नागरिकांना भुर्दंड!

वैतरणानगर : वेळीच बिल भरण्यासाठी सक्ती करणारे विज वितरण विभागाने लॉकडाऊन काळात मीटरचे रिडींग न घेताअव्वाच्या सव्वा बिले नागरिकांच्या माथी मारुन कोणाचा गोंधळ आणि कोणाला भूर्दंड याची प्रचिती दिली आहे. दरम्यान, संभाव्य धोके लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी क ...

लासलगावी सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय - Marathi News | Decision to close Lasalgaon salon business | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय

लासलगाव : विंचूरसह परिसरात कोरोना बाधित रु ग्णांची संख्या वाढलेली असल्याने लासलगाव शहरातील सलून व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने संपूर्ण आठवडाभर सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी श्री विठ्ठल-रु क्मिणी मंदिर सभागृहात समाजबा ...