मराठा हायस्कूलमध्ये झालेल्यी कार्यकारिणी बैठकीत मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक यांची अध्यत्रपदी निवड करण्यात आली आहे. गुलाबराव भामरे हे मविप्र समाज शिक्षण संस्थेचे सेवक संचालक असून त्यांच्या अध्यक्षपदी निवडीने संघटनेच्या साहेबराव कुटे व आर.डी. निकम या ...
त्र्यंबकेश्वर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सहा रु ग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने त्यांचे शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सुरु वातीला एक भाडेकरु नंतर त्याच घरातील घरमालिकणीच्या घरातील चार व शेजारील घरा ...
वणी : नाशिक - पेठ रोडवरील रासेगाव शिवारात ट्रकला कार आडवी लावत ट्रक व त्यातील प्लॅस्टिक पेपर रोलच्या २६ लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. ...
नांदूरवैद्य : पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरण परिसरात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. ...
येवला : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळी, तर सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हंगामातील मुख्य पिके संकटात आली आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकेपाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगाम ...
नांदगाव : गेल्या काही दिवसांत शहरासह तालुक्यात दमदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचून शेतातले बांध फुटले. तसेच वादळी वाºयामुळे मका, बाजरी पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...
वणी : लेंडी नाल्याला येणाऱ्या पूरपाण्याच्या प्रवाहासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला आलेल्या पुराचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरून लाखो रुपयांची हानी झाली होती. ...