लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

कारगिल दिनानिमित्त जवानांचे कौतुक - Marathi News | Congratulations to the soldiers on the occasion of Kargil Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारगिल दिनानिमित्त जवानांचे कौतुक

कालिका देवी मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि डी. एस.एफ., नाशिक यांच्या वतीने कारगिल विजय दिन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी होऊन भारतासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. ...

शिखरजींची प्रतिकृती उभारून निर्वाण महोत्सव - Marathi News | Nirvana Festival by erecting a replica of Shikharji | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिखरजींची प्रतिकृती उभारून निर्वाण महोत्सव

मुकुट सप्तमीनिमित्त दिगंबर जैन संप्रदायाचे २३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण दिवस रविवारी (दि.२६) भाविकांनी घरीच सम्मेद शिखरजी पहाडाची प्रतिकृती तयार करून उत्साहात साजरा करण्यात आला. ...

कांदा उत्पादक संघटनेचे मंत्र्यांना फोन आंदोलन - Marathi News | Phone agitation to the ministers of the Onion Growers Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा उत्पादक संघटनेचे मंत्र्यांना फोन आंदोलन

राज्यातील कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने केंद्रातील व राज्यातील सरकारने शेतकऱ्यांचा कांदा थेट २० रुपये प्रतिकिलो या दराने खरेदी करून तो देशामध्ये वितरित करावा. यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने २८ जुलैला मंत् ...

अभोणा परिसरात तासभर जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rain for an hour in Abhona area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोणा परिसरात तासभर जोरदार पाऊस

दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने कोमेजून गेलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे. ...

नाशकात रोख भरणा यंत्र बंद; ग्राहकांची गैरसोय - Marathi News | Cash dispensers closed in Nashik; Inconvenience to customers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात रोख भरणा यंत्र बंद; ग्राहकांची गैरसोय

कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक व्यावहार मर्यादित असले तरी अनेक जण बँकेत जाण्याऐवजी एटीएम व सीडीएमसारख्या प्रणालीचा वापर करून आर्थिक व्यावहार करतात. परंतु, शहरातील विविध बँकांचे सीडीएम बंद असल्याने रविवारी (दि.२६) ग्राहकांना आर्थिक व्यावहार करताना अडचणी ...

मिशन झीरोअंतर्गत चार दिवसात नाशकात ५५५७ अ‍ॅँटिजेन टेस्ट - Marathi News | 5557 Antigen tests in four days in Nashik under Mission Zero | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिशन झीरोअंतर्गत चार दिवसात नाशकात ५५५७ अ‍ॅँटिजेन टेस्ट

नाशिक : मिशन झीरो नाशिक अंतर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि विविध स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नाने महानगरात तब्बल ५७५७ रु ग्णांच्या अ‍ॅँटीजेन चाचण्या करून ५३३ बाधित रु ग्ण शोधण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात ...

दुध उत्पादक शेतकर्यांना अनुदानासाठी साकडे - Marathi News | Sakade for subsidy to milk producing farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुध उत्पादक शेतकर्यांना अनुदानासाठी साकडे

येवला : मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी घटली असून दूध शिल्लक राहत आहे. डेअरी देखील दूध घेत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहे. दुधाचे दर 34 रु पये वरून थेट आठ रु पयांवर घसरल्याने, शासनाने दुध उत्पादक शेतकर्यांना थेट अनुदान देऊन दिला ...

जिल्ह्यातील तब्बल २८३५ रुग्णांना अत्यल्प बाधा ! - Marathi News | Minimal disruption to 2835 patients in the district! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील तब्बल २८३५ रुग्णांना अत्यल्प बाधा !

नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्यातील सध्या बाधित असलेल्या एकूण २८८८ अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी तब्बल १५५९ असिम्पटॅमॅटीक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे होण ...