लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

१५ लाखांच्या लोखंडी सळ्यांच्या चोरीचा छडा - Marathi News |  Theft of 15 lakh iron rods | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१५ लाखांच्या लोखंडी सळ्यांच्या चोरीचा छडा

मुंबईच्या एका स्टील व्यावसायिकाची फसवणूक करत सुमारे पंधरा लाख रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या सिन्नर येथून भिवंडीला पोहचविण्याऐवजी दुसरीकडे घेऊन जात फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. ...

सव्वा लाखांचे दागिणे लंपास; लग्नसराईच्या हंगामात हात साफ - Marathi News | Lakhs of jewelery worth lakhs of rupees; Clean hands in wedding season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सव्वा लाखांचे दागिणे लंपास; लग्नसराईच्या हंगामात हात साफ

पाटीलनगरनंतर राणाप्रताप चौकात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ३० हजार रूपयांचे दागिणे लांबविल्याचे उघडकीस आले आहे. ...

तडीपार गुंडाचा पोलिसावर धारधार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न - Marathi News | The attempt of the assassination weapon of the brutal gang of policemen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तडीपार गुंडाचा पोलिसावर धारधार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न

तडीपार केलेला संशियत गुन्हेगार कालेकर गंगाघाट रामकुंडावर लोकांना धमकावीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

मुंब्राच्या सराईत गुंडाला नाशकातील वडाळ्यात ठोकल्या बेड्या - Marathi News | Mumbra's Shanti Gunda has been locked in a clutter in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंब्राच्या सराईत गुंडाला नाशकातील वडाळ्यात ठोकल्या बेड्या

पोलिसांनी गुरुवारी (दि.१८) रात्री ११ ते मध्यरात्रीपर्यंत वडाळागाव परिसरात मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक आबा पाटील यांच्या पथकाने परिसर पिंजून काढत गावात गुन्हेगारांचा शोध घेतला. ...

पोलिस आयुक्तालय हद्द : ९४ सराईत गुन्हेगारांवर ‘खाकी’चा दंडुका - Marathi News | Police Commissionerate: 96 'Khki' baton on convicted criminals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिस आयुक्तालय हद्द : ९४ सराईत गुन्हेगारांवर ‘खाकी’चा दंडुका

यावेळी शहर व परिसरातील १३३ हॉटेल, लॉज, ढाबे तपासण्यात येऊन ६ ढाबे, लॉजवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

दोघे चोरटे ताब्यात : चोरीच्या दहा दुचाकी गुन्हे शाखेने केल्या हस्तगत - Marathi News | Two stolen possession: 10 robberies taken by the crime branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघे चोरटे ताब्यात : चोरीच्या दहा दुचाकी गुन्हे शाखेने केल्या हस्तगत

गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र बागुल, आसिफ तांबोळी, विशाल काठे हे गस्तीवर असताना बागुल यांना गुप्त बातमीदाराकडून दुचाकी चोरट्यांची खात्रीशिर माहिती मिळाली. दोघे चोरटे गोल्फ क्लब पार्किंगजवळ येणार असल्याचे बातमीदाराकडून सांगितले गेले. ...

पोलीस सतर्क : राजीवनगरला दंगलीची रंगीत तालीम - Marathi News | Police cautions: Rajivnagar's colorful training | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस सतर्क : राजीवनगरला दंगलीची रंगीत तालीम

राजीवनगर झोपडपट्टी परिसरात शंभर फुटी रस्त्यावर अचानक जमावाने दंगा करण्यास सुरु वात केल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याला समजली. तत्काळ पोलिसांनी फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले. ...

वाहतूक पोलिसांकडून मारहाण? - Marathi News |  Traffic police beat up? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतूक पोलिसांकडून मारहाण?

वाडीवºहे येथून दुचाकीवरून दोघे मित्र पाथर्डी फाट्यावर विनाहेल्मेट आले असता त्यांना वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईसाठी अडविले, मात्र दंडाच्या रकमेइतके पैसे नसल्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. ...