वडाळागावात सराईत गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ ...
शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीच्या बुलेटसह ६८ हजार रुपयांच्या चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
घर गहाण आहे, बहिणीचे लग्न करावयाचे असे कारण देऊन भावनिक करून नकली हार सोन्याचा असल्याचे भासवून एका इसमाची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार देवळाली कॅम्प परिसरात घडला आहे़ ...
विवाहाबाबत प्रत्येक तरुण-तरुणीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व स्थिरस्थावरच असावा असेच वाटते़ मोबाइलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियामुळे तर अनोळखी व अपरिचित व्यक्तीबरोबर संवाद साधून त्याच्या आवडी-निवडी ज ...
दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच दुचाकीधारकांकडून केले जाणारे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे शनिवारी (दि़१५) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यातील अध ...
रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभ्या असलेल्या रिक्षाच्या स्टेपनी, टेप, आरसे आदी साहित्य चोरणाऱ्या दोन चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी पकडून चोरलेले साहित्य जप्त केले. ...